Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

शिर्डी महापशुधन एक़स्पो २०२३ खासदार डॉ.सुजय विखे पाटील साहेब हयांच्या सोबत एक खास क्षण…..

23,183 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

8 Kommentare

Profilbild von सुशिक्षित बेरोजगार
सुशिक्षित बेरोजगारvor 3 Jahren

गाणं बरोबर निवडलं 😂

Profilbild von Jwoly More
Jwoly Morevor 3 Jahren

लोकप्रतिनिधी (खासदार) आहे की नाच्या?? लोकांची काम करा आणि मग नाचा!! @drsujayvikhe

Profilbild von आयु .जयसिंग
आयु .जयसिंगvor 3 Jahren

नगर जिल्हा सुजलाम सुफलाम करणारे व्यक्तिमत्त्व @drsujayvikhe सतत आपल्या कर्तव्यात व्यस्त असणारे खासदार यांनाही आपण नाचायला लावले गौरव दादा खूप सुंदर

Profilbild von विश्रांत कासार
विश्रांत कासारvor 3 Jahren

Kya dive lavale mote?

Profilbild von Mahesh Bhavani Waghe
Mahesh Bhavani Waghevor 3 Jahren

अहमदनगर जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी @drsujayvikhe अहोरात्र झटतात.जनतेच्या सुख दुःखात सतत सहभागी होतात.खूप कष्टाने यशस्वी केलेल्या पशुधन expo च्या समारोपात कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी नृत्य केले तर काही बिघडत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कष्टाचा थकवा आपोआप दूर झाला.

Profilbild von Rakesh's टीव टीव 𝕏
Rakesh's टीव टीव 𝕏vor 3 Jahren

.@Shaikh_Mohsin12 👍

Profilbild von Mitesh Chavan
Mitesh Chavanvor 3 Jahren

👏👏👏👏

Profilbild von Dr.Sanjay MD
Dr.Sanjay MDvor 3 Jahren

काँग्रेस सोडून आता bjp मध्ये १ to का ४ च करत आहे 🤣🤣🤣

Ähnliche Videos

महसूल मंत्री असताना विखे पाटील यांच्या काळात राज्यातील #तलाठी भरती घोटाळा झाला. निर्ढावलेल्या भाजप सरकारने त्या घोटाळ्याची कोणतीही चौकशी न करता उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. तो #घोटाळा पचला म्हणून की काय, विखे पाटलांनी थेट निवडणुकीत घोटाळा केल्याची चर्चा आहे. विखे पाटलांच्या #मेडिकल कॉलेज मध्ये बाहेगावच्या विद्यार्थ्यांनी शेकडोच्या संख्येने मतदान केलं. महा विकास आघाडीच्या उमेदवाराने मतदान केंद्रांवरील बोगस मतदान केंद्राचे व्हिडिओ व्हायरल केले होते, त्यावर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली? #शिरडी मतदार संघाचा निकाल का रोखण्यात आला नाही? विखे पाटील यांना बोगस मतांच्या आधारे विजयी घोषित करण्यात आलं आहे का? याच उत्तर मतदारांना अजूनही मिळालेलं नाही.

Dhananjay Shinde INDIA 🇮🇳

39,937 Aufrufe • vor 1 Jahr

हिंदूहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर प्रेरित होऊन,शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे,ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक,मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले,माजी मंत्री डॉ तानाजीराव सावंत साहेब तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. माझी खरी निष्ठा कोणत्याही पदाशी किंवा पक्षाशी नसून माझ्या मतदारसंघातील जनतेशी आहे. निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आजचा निर्णयही त्याच विश्वासाला न्याय देण्यासाठी घेतला आहे. मला खात्री आहे की, या निर्णयामुळे आपल्या भागाच्या विकासाला अधिक गती मिळेल आणि आपण सर्व मिळून आपल्या जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ. मी आजही तोच ओमराजे आहे, जो तुमच्या सुख-दुःखात उभा राहिला, तुमच्या प्रश्नांसाठी लढला आणि पुढेही लढत राहील. पक्ष बदलला असला तरी जनसेवेचे ध्येय, विकासाची तळमळ आणि तुमच्यावरील प्रेम यात कोणताही बदल होणार नाही. तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझी खरी ताकद आहे. विकास, प्रगती आणि जनसेवा या एकाच ध्येयाने मी पुढील वाटचाल करणार आहे. #Shivsena #EknathShinde #Maharashtra Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde

Omprakash Rajenimbalkar

44,349 Aufrufe • vor 2 Monaten