Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

पूर्ण उघडं पाडलं विखे पाटील ह्यांनी शरद पवार ला

27,558 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Somnath Nirgide
Somnath Nirgidevor 2 Jahren

@ManojJarangeFC @manojjarange विखेना विरोध असला तरी ह्या व्हिडिओ मध्ये जे कांही बोललेत ते नाकारता येणार नाही... म्हणून 288 उमेदवार उभे करायची तयारी सुरु करायला हवी... ... शरद पवार कधीच मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाहीत... म्हणून पर्याय असू शकत नाही 🚩🚩🙏

Profilbild von Narayan_Kharat.🇮🇳🌾🌾
Narayan_Kharat.🇮🇳🌾🌾vor 2 Jahren

तुम्हालाच कपडे मोदींनी घातलेत ते बघा

Profilbild von शिवहिंदू रविराज ⚔️
शिवहिंदू रविराज ⚔️vor 2 Jahren

पोरग पडल्यापासूम हे असच आहे 🤣🤣🤣🤣🤣 बाहेर या साहेब आता 🤣🤣🤣

Profilbild von Common voice
Common voicevor 2 Jahren

हेच प्रचार सभेत बोलले असते तर पोरग निवडून आला नसता का....आता काय उपयोग

Profilbild von Dr.N!t!nkumar
Dr.N!t!nkumarvor 2 Jahren

लंके ना उभ नका करु म्हणून विनंती कोणी केली होती😂

Profilbild von shashank adsule
shashank adsulevor 2 Jahren

ज्याना स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही ते काय बोलणार शरद पवारांना बघा नाहीतर विधानसभेला हे सुधा घरी बसायचे

Profilbild von पै. Akash jadhav
पै. Akash jadhavvor 2 Jahren

जस तुझा i ला पवार साहेबानि उघड़ पाड़ल होत। तस का? 🤣😝

Profilbild von Saeed
Saeedvor 2 Jahren

विखे पाटलांचा राजकारण संपला आहे।

Profilbild von Rahul Karpe
Rahul Karpevor 2 Jahren

अरे भोक्यांनो त्यांनी ही भुमीका घेतली म्हणुन दहा वर्ष त्यांना घरी बसवल त्यांनी काय केल हे सांगु नका त्या डेग्याला म्हणाव मुळा प्रवराचे 1600 कामगार देशोधडीला लावले त्याच काय ते बोल 16000 करोडचा भ्रष्टाचार त्याच्या नावावर आहे ते बोल

Profilbild von Prashant Jadhav
Prashant Jadhavvor 2 Jahren

उगी रे उगी

Ähnliche Videos