正在加载视频...
视频加载失败
श्रेया मोठा गेम झाला यार... शेवटपर्यंत बघा! #MaharashtraPolitics
50,342 次观看 • 3 年前 •via X (Twitter)
27 条评论

दानवे शिवसैनिक शोभून दिसतं आहात... मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला फरक कळला असता तर हे ट्विट केलेच नसते..पण जाऊ द्या शिवसैनिक म्हटल्यावर काय बोलणार🤣😂

श्रेया नाही गुलब्या मोठा गेम झाला यार 😂

🤣🤣🤣

Oh No 🙄😤😤😤😤

आता यांचे हिंदुत्व कूटे आहे, याना मंत्री पद मिलनार नाही काही दिवसानि हे लोक परत घर वापसी करू सकते परंतु उद्धव साहेबानी याना पार्टीत घेऊ नये, लालची आहे हे लोक, जर याना घेतले तर जो कटर शिव सैनिक आहे ते नाराज होतिल?

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

शिंदे आता तिकडे पण मिंदे झाले आहेत ...मोठा गेम झाला

😅😅💯👌🏻ek no Saheb

सबका कटेगा..🤣🤣🤣

गद्दार मिंधे गटाला आता सगळं चालतं.. सत्तेसाठी वाटेल ते करणारे हे गद्दार लवकरच नेस्तनाबूत होतील यात शंका नाही..

@sunshine_s36 1 no dada🔥😂😂

@PawanJadhav05 Mindhe gaya 12 ke bhaw mai...

Ajit pawar is urinating on bjp

😜😆

@ramkrishnalamb या राज्यातील जनता @OfficeofUT यांनाच साथ देईल.

Gaddars are hopeless

प्रताप सरनाईक, उदय सामंत, दीपक केसरकर हे सगळे राष्ट्रवादी मधुन आले... आणि आज काय बोलत आहेत.... wahhhhh

कडकं 👏👏 हेच व्हिडिओ लोकांसमोर येऊ द्यात... येत्या काही दिवसात अजित पवारांची हुजुरी गिरी करणारे पण व्हिडियो येतील.. ते पण फिरवा 😀

GUJRAT jiktoy????

ते श्रध्दा & विश्वास च नेमक meanings वेगळं असते का यांच्यासाठी...?😉🤔😊

@PoulAyodhya जय महाराष्ट्र साहेब

गद्दार आहेत हे.

Heights of Chapri giri 😂

पवारांच्या राष्ट्रवादी ला विरोध होता जसे ठाकरेंच्या सेनेला विरोध आहे, दादांची राष्ट्रवादी वेगळी आहे जशी शिंदेंची शिवसेना वेगळी आहे

आता पर्याय फक्त एकच #उध्दवठाकरे

Ambadas danve apan virodhi paksh neta aahet Marathi rajyawar honarya vishayat vidhan parishadevar bola jai hind Sanjay jayawanti namdev sakharkar akhil Maharashtra bhrshtachar nirmulan samiti adk maharashtra jai bhavani jai jijau jai shivrai Marathi mudra

@sunshine_s36 Game nahi saheb.... Yala pachar basli mhantat
