正在加载视频...

视频加载失败

सत्तेच्या खुर्चीसाठी सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांचा घोळका जमला ! बघा, इंडी आघाडीचा ‘गडबड झाला’

13,452 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

7 条评论

Ankit Churi 的头像
Ankit Churi2 年前

ओके! छान आहे!

Jivika ☮️🕊️🌻 的头像
Jivika ☮️🕊️🌻2 年前

जाहीरनामा द्या मग campaigning करा... चिखलफेक करण्यापेक्षा लोकांसाठी काय करणार ते बोलायची हिम्मत दाखवा कारण १० वर्षात तर फार काही केलं नाही blunder आणि झोल शिवाय

Himanshu Saroj Chandrakant Dube 的头像
Himanshu Saroj Chandrakant Dube2 年前

अगदी बरोबर भाजपमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांचा घोळका जमला ! आणि त्यांची स्पेशल पाप-धो मशिन

sanket 的头像
sanket2 年前

आणि तुम्ही प्रफुल पटेल यांना सौदा करुन क्लीन चिट दिलीत

Virendrasing Rajput 的头像
Virendrasing Rajput2 年前

सत्तेच्या खुर्चीसाठी सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांचा घोळका जमला ! #NoVoteForBJP

Shubham dugane 的头像
Shubham dugane2 年前

ज्या ज्या लोकांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप ते घेतले कि बाबा तूम्ही तरी फाटती कारे😂

Vishal Dangat 的头像
Vishal Dangat2 年前

ज्यांच्या ज्यांच्या वॉर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत तेच आज तुमच्या बरोबर मांडीला मांडी लाऊन बसले आहे. सत्ते साठी केले आहे. हा व्हिडिओ तुमचा आहे

相关视频