Video yükleniyor...
Video Yüklenemedi
शिल्लक सेनेचा शिवगर्जना अभियान
317,328 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

ह्यापुढे @narendramodi, @AmitShah, @Dev_Fadnavis ह्यांचे काही मजेशीर आणि विचित्र अवतारातले विडिओ पाहायला मिळाले तर रडारड करू नका.. शुभेच्छा कमळे...

नीच टरबुज्याल आपला पराभव समोर दिसतो आहे म्हणूनच असे चाळे करत आहे का?

Adani चे पाय धून ते पाणी पिणार gautam das modi!

हे चालेल का bjp महाराष्ट्र

अंधेरीतून शेपटी घालून पळणाऱ्यांनी स्वतःचं बघावं.

पेटवा मशाल💪💪 सत्ता पिपासू बीजेपी😂😂 विरोधात

गौतमदासचा मुलगा कुठेय? गॅस आज परत 50 ने वाढला सांग त्याला, तो फकीर आहे तर काय देशाच्या जनतेला पण फकीर बनवणार का? बापासाठी किती झटणार तो, त्याला सांग जनतेने निवडून दिलंय जनतेसाठी काम करायला सांग गौतमदासच्या मुलाला

एका राष्ट्रीय पक्षाला असे व्हिडीओ बनवणे शोभत नाही. अशा व्हिडीओ तून तुम्ही किती घाबरलेले आहात हेच तुम्ही जगाला दाखवून देत आहात.

Valentine special

मोग्याम्बो चा बाजार उठेल 2024 ला तुम्ही फक्त ठाकरे वर खोटे आरोप करा जनता ठाकरे सोबत आह

