Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
शेवटपर्यंत पहा आणि विचार करा
32,875 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

आपल्या इथे शाळेपासून CPR चे शिक्षण देणे आवश्यक आहे.. दर तीन महिन्याने त्याचे प्रशिक्षण दिले तर ते सर्व मुलांच्या अंगवळणी पडेल... फालतू जाहिरात बाजी करण्यापेक्षा हे केले तर खूप बरे पडेल.

काळजी घ्या म्हणजे टेस्ट करा असं म्हणताय पण तुमच्याच सर्व टेस्ट नॉर्मल होत्या असंही म्हणताय .... काहीतरी missing होतंय असं नाही वाटत का ....

माझ्या वडीलांना जर CPR भेटला असता, तर आज ते आमच्यात असते. कामावर जाताना रस्त्यावर चालताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना लोकांनी एका जागेवर बसवली पाणी दिले माझे वडील मी ठीक आहे असे त्या लोकांना सांगितलं आणि 10 सेकंद मध्ये बसल्या जागी पडले.🥲🥹 तिकडेच ते देवा घरी गेले.🥹 दुःख 🙂

नक्की कशामुळे हे झाले..हे तरी किमान सांगायला हवे होतें....म्हणजे लक्ष्यात येईल की कारण काय बाहे..

नशिबवान आहे ❤️ CPR अणि डॉक्टर टीम 👍🙏 मॅरेथॉन नंतर पण रनर्स मध्ये हार्ट अटॅक येतात. खूप सारा तणाव अचानक हृदयावर येऊ शकतो. काळजी घ्या.

जबरी!

#Vaccine_Side_Effects

हो, मलापण विजय नर्सिंग होम चा चांगला अनुभव आहे. माझे वडील पॅरालाईझ्ड झाले होते, त्यांची treatment Dr. Atul vadgaonkar सरांनी केली आणि माझे वडील आता बरे आहेत. खरंच Dr. Atul vadgaonkar देवदूत आहेत.

#सॅल्युट CPR कसा देणे..! याची सर्व माहिती शाळा, महाविद्यालयात याबाबत जनजागृती नक्की केली पाहिजे

God bless Dr Vadgaonkar !🤴🏼🙌🏽🙏🏼🙏🏼🙏🏼🤎🤎🤎🤎🫶🏽🫶🏽👏🏼👏🏼👏🏼👍🏼👍🏼
