Loading video...
Video Failed to Load
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची येत्या २६ जुलै रोजी सामनावर रोखठोक मुलाखत होणार आहे. या मुलाखतीत उद्धवसाहेब ठाकरे कॉक्रोज जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलन ते राम मंदिर देणगी घोटाळा अशा विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडणार आहेत. पाहा त्या मुलाखतीचा टीझर!
10,594 views • 2 months ago •via X (Twitter)
19 Comments

आम्हीच आमच्या साहेबांची आमच्या माध्यमावर आमच्या साठीच घेतलेली मुलाखत. best of luck साहेब 🙏

Aak kal yanna konihi vicharat nahi.

मुलाखत कोणाची उद्भव ठाकरे..घेणार कोण संजय राऊत 🤦♂️चॅनल कुठला तर सामना ऑनलाइन.... जो "सामना" हिंदू ह्रदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी तलवारी पेक्षा जास्त तीक्ष्ण होता, त्याला संजय राऊत ने कॉंग्रेस चे मुखपत्र करून टाकले...

Spassht bhumika ghya aani purn Maharshtrat mashaal petva jenekadun tya ujedyat sakol marathi maansaalaa neet chaalta yeyil.

हास्य जत्रा part ३

A joker is interviewing, what else to expect. Who takes @rautsanjay61 seriously? He has become a laughing stock! People make fun of him for his stupidity. He has ruined Shiv Sena.

पांचटपना................... टोमणे Return Agian

दो दो चूतिये

कॉमेडी 😂😂😂

sir kindly hindi me bhi upload kare please

Do you agree?

संजय राउत यानी उद्धव जी ची मुलाकात का घ्यावी? तेच ते खोचक प्रश्न!बर, असे का हाऊ नए की, थेट पब्लिक तरफे प्रश्न का मागविणार नाही..? पब्लिक म्हणजे मात्र आमचे सारखे येडे शिवसैनिक नव्हे! अस्वस्थ शिवसैनिक! आहे हिम्मत? तर,जाहिर करा असे आमंत्रण! माजी मुख्यमंत्री म्हणून बोलावे लागेल!

Election on Ballet paper ही मागणी केली पाहिजे.

म्हणजे आता आत्मविश्वासाने स्वतःहून आत्महत्या केली पाहिजे, जेंव्हा तीन हास्यास्पद मुलाखती पाहून झाल्या आता चौथ्यांदा देण्यात आणि घेण्यात येत आहे ती म्हणजे ही मुलाखत... हिची त्याने घेतली त्याची तिने घेतली त्याची त्यानी घेतली तिची तिने घेतली मुलाखत

Home production hit film कोण पाहणार आपल्या घरचे फक्त😁😁

At such moment you need to address in a common language that is understood by everyone. So your message will clear and loud

Uddhav saheb tumhi hya kuttryache naka aiku ,Ha petrol takayche kaam kartoy,saheb ha protest lavkarch sample ,nantar bjp la batting milnar aahe.

Meme content khup milnar 😂 full on entertainment sahi hai

रविवार च्या ऐवजी सोमवार /मंगळवारी दाखवा साहेब मुलाखत.... रविवारी आपलं आंदोलन आहे त्यावर फोकस राहूद्या 👍
