正在加载视频...
视频加载失败
संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट
9 条评论

तोंडात घेतला काय ? पान मसाला ?

दोन लवंडे एकत्र 🤣🤣🤣

बळंच गळ्यात पडला 🤣🤣🤣

निवडणुकीचे वारे...

ऊघड्या पाशी नागड गेलं रातसारी थंडीने मेल.

एक वेळ जेलमध्ये गेलो असतो पण एवढी लाचारी स्वीकारणार नाही

महाशय, उगाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राजकारण करू नका, जरा या विषयावर त्यांचे काय म्हणणे होते ते समजून घ्या! नाहीतर एक शिकवणी लावा! @Dev_Fadnavis @BJPmaharashtra

जय महाराष्ट्र! पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या त्रिभाषा सक्ती, हिंदी सक्तीच्या विरोधात आपण सर्वांनी आवाज उठवला! आपली शक्ती जिंकली, त्यांची सक्ती तोंडावर पडली! आपला हा मराठी माणसांचा विजय साजरा करण्यासाठी उद्या आपण वरळी येथे NSCI डोम ला सकाळी १० ला भेटणारच आहोत! वाजत गाजत या! जल्लोष करत या! आनंदाने या! हक्काने या! हा लढा आपला सर्वांचा आहे, हा विजयही आपला सर्वांचा आहे!

उद्या #मराठी भाषेच्या होणाऱ्या मेळाव्यात गडबड करण्याचे मनसुबे आखले असतील.. सोशल मीडियावर देखील टार्गेट करणार असतील.. #मराठी प्रेमींनी अलर्ट रहावे! #महाराष्ट्रधर्म
