Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

संतोष देशमुखांच्या मित्राच्या पत्नीचे खळबळजनक दावे, धडाधड आरोप

37,588 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Baba Wani
Baba Wanivor 1 Jahr

भयानक प्रकार आहे... ऐकून डोकं सुन्न झालं... जे लोक प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत त्यांची काय स्थिती असेल.... Dangerous

Profilbild von Shashank
Shashankvor 1 Jahr

This is really frustrating... Hope justice prevails else humanity will be lost #maharashtra #parli #BeedCase @BJP4Maharashtra

Profilbild von सचिन शेलार
सचिन शेलारvor 1 Jahr

@CMOMaharashtra @PMOIndia @narendramodi how much more…?

Profilbild von Mandar Udas
Mandar Udasvor 1 Jahr

@narendramodi @AmitShah please remove both Munde duo from council of ministers. Their ugly and terrifying face has been revealed number of times.

Profilbild von Shailesh Sawool
Shailesh Sawoolvor 1 Jahr

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशी अपेक्षा ठेवायची की नाही आम्ही सामान्य नागरिकांनी. हे प्रकरण बघता इराक किंवा सीरिया होणार आपला महाराष्ट्र. कोकणात पण पत्रकार शशिकांत वारिषे असच घडल असणार.

Profilbild von y
yvor 1 Jahr

@AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis

Profilbild von सोहेल खान भाऊगँग_महाराष्ट्र 🧡
सोहेल खान भाऊगँग_महाराष्ट्र 🧡vor 1 Jahr

खूप छान ताई

Profilbild von Laxman Gadekar
Laxman Gadekarvor 1 Jahr

Me aj kahi bolt nahi pn kahi tari kal ber vatat ahe ..punyat wagh yanch jas kahi zal ...

Profilbild von Kokat Vitthal
Kokat Vitthalvor 1 Jahr

@PawarSpeaks @Awhadspeaks

Profilbild von महाराष्ट्र
महाराष्ट्रvor 1 Jahr

@CMOMaharashtra

Ähnliche Videos

संतोष पंडितांच्या अटकेवरून पोलीस स्टेशनमध्ये मोठा राडा . . संतोष पंडित यांच्या अटकेनंतर आता पुणे पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे... एका महिलेच्या तक्रारीवरून संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली... मात्र, याच कारवाईचा दाखला देत आता इतर तक्रारदारही पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागले आहेत... पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात तर याच मुद्द्यावरून महिला, पुरुष आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली... तब्बल आठ तास पोलिसांनी बसवून ठेवलं, गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं, मात्र शेवटी गुन्हा दाखल केला नाही, असा तक्रारदारांचा आरोप आहे... तर दुसरीकडे कोथरूड पोलीस ठाण्यातही एका महिलेने आमदार संजय गायकवाड यांच्या शिवीगाळीमुळे आपल्याला लज्जा उत्पन्न झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार स्वीकारली, मात्र गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप आहे...त्यामुळे संतोष पंडित प्रकरणात एक न्याय आणि इतर प्रकरणात वेगळा न्याय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय...

थोडक्यात

235,108 Aufrufe • vor 5 Tagen

Santosh Pandit Arrest | रात्री १ वाजता युटूबर संतोष पंडित यांना अटक | Zee24Taas #SantoshPandit #SantoshPanditArrest #YouTuber #Zee24Taas महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर तसेच व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सारिका कांबळे या महिलेने ही तक्रार दिली आहे.पोलिसांकडील तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने ‘संतोष पंडित 6278’ या यूट्यूब अकाउंटवरून चंद्रकांत पाटील व मिताली साळवेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर व व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या पोस्ट व व्हिडिओमुळे बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, संबंधित पोस्टला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळाल्याचेही नमूद आहे.या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0361/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 1.28 वाजता गुन्ह्याची नोंद झाली.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील तपास कोथरूड पोलिसांकडून सुरू आहे.

ZEE २४ तास

12,880 Aufrufe • vor 11 Tagen