正在加载视频...
视频加载失败
संतोष देशमुखांच्या हत्येची कापरं भरवणारी स्टोरी सुरेश धसांनी विधानसभेत सांगितली
18,604 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
4 条评论

advocate S.Mane ⚖️1 年前
विचार करण्या सारखे या धस ची भाषा आहे. सहसा इतक्या खोल वर जाऊन हा धस हत्याचे विश्लेषण करत आहेत. याची शंका कोणालाच येत नाही ?? संतोष देशमुख याचा सख्खा भाऊ आणि आत्या भाऊ यांना सगळे माहीत आहे असे असताना धस या दोघांचा कुठे हि उल्लेख करत नाही ? राजकिय डावपेच रचने म्हणजे सगळेच सामील

advocate S.Mane ⚖️1 年前
😂 लबाड आहे हा.... धस

Yogesh Shinde1 年前
अती वाईट 😡😡😡😡

M. Santosh1 年前
एकटे सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर सोडून बाकी सगळे आमदार मुंडे आणि वाल्मीक कराड यांना घाबरतात. #ये_रौंग_नंबर_हैं



