Loading video...

Video Failed to Load

Go Home

संतोष देशमुखच्या मुलांची शपथ आहे, बीडच्या घटनेशी संबंधित मंत्र्याला बाहेर काढा..!

14,288 views • 1 year ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

Santosh Pandit Arrest | रात्री १ वाजता युटूबर संतोष पंडित यांना अटक | Zee24Taas #SantoshPandit #SantoshPanditArrest #YouTuber #Zee24Taas महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर तसेच व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सारिका कांबळे या महिलेने ही तक्रार दिली आहे.पोलिसांकडील तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने ‘संतोष पंडित 6278’ या यूट्यूब अकाउंटवरून चंद्रकांत पाटील व मिताली साळवेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर व व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या पोस्ट व व्हिडिओमुळे बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, संबंधित पोस्टला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळाल्याचेही नमूद आहे.या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0361/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 1.28 वाजता गुन्ह्याची नोंद झाली.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील तपास कोथरूड पोलिसांकडून सुरू आहे.

ZEE २४ तास

12,880 views • 1 month ago