正在加载视频...

视频加载失败

संतोष पंडित यांना रात्री १ वाजता अटक.... त्यांनी पुण्यातले रस्त्यावरचे खड्डे दाखवले, चंपाचा भ्रष्टाचार दाखवला, राजकारण्यांच्या गाडीची चूकीची नंबर प्लेट दाखवली.... हीच त्यांची चूक झाली असावी...

565,394 次观看 • 10 天前 •via X (Twitter)

34 条评论

The Citizen First Club 的头像
The Citizen First Club10 天前

Absolutely unacceptable. @CMOMaharashtra you have shown your true face. Sending police to get hold of people who are highlighting infra issues in their city? Are you for real???

WeekendWanderer 的头像
WeekendWanderer10 天前

Abhinandan @Dev_Fadnavis . Maharashtra cha Bihar kelyabaddal. Nirrlajj sarkar

Truth🌎 的头像
Truth🌎10 天前

Murderers, Rapist r roaming freely, but @PuneCityPolice r behind a man who is raising #Corruption #Infrastructure related issues to satisfy ego of #Dictator @Dev_Fadnavis @Dev_Fadnavis we r never going to vote @BJP4Maharashtra @BJP4India @narendramodi u won’t be PM in 2029

Stable India 的头像
Stable India10 天前

पूर्ण पुणे आता रस्त्यावर उतरणार...बास झाला या राजकारण्यांचा माज...@RajThackeray राज साहेब या प्रकरणात लक्ष घाला...आपल्या मराठी माणसाला हे अटक करत आहेत @amitrthackeray वाचवा आपल्या महाराष्ट्राला

Surrender Gobi 的头像
Surrender Gobi10 天前

सत्तेतल्या आमदार , मंत्र्यांना प्रश्न विचारणे हे लोकशाही देशात चालत , पंडित ला वाटलं आपण इथे भारतात पण हे करू शकतो चांगला धडा मिळाला , आता परत सुटल्या नंतर लक्षात राहावे , जे काही चुकीचं सुरु आहे ते गपचूप पाहायचं , प्रश्न विचारानं बंद करायचं

Hum(a)lien 的头像
Hum(a)lien10 天前

Wake up Indians.... You elect government to listen to you and fix things and be accountable for anything that goes wrong..... Here your govt have ego ego and ego....you can't question them else face jail time

Lokesh Pancholi 的头像
Lokesh Pancholi10 天前

third grade governance in maharashtra by arrogant BJP.. @Dev_Fadnavis @CPPuneCity this is pathetic and outrageous..

Corporate Baghi 的头像
Corporate Baghi10 天前

Police are coming in Toyota suv to arrest people now. That’s a real progress

Fenil Shah 的头像
Fenil Shah10 天前

@Dev_Fadnavis Very nice move Sir. How can common man can ask questions to system, authorities authorities, netas. Common man should stay within their limits.

→Law of Causality→ 的头像
→Law of Causality→10 天前

Shocking that someone doing the job that ideally should be done by politicians, bureaucrats & police... raising citizens issues and questioning those in power... is being harassed like this. @Dev_Fadnavis, hope your department has a very good reason for this.

मी पायथागोरस 的头像
मी पायथागोरस10 天前

हा स्पष्ट संदेश आहे भाजप कडून, आमचे काळे कारनामे उघड कराल तर ह्याची तयारी ठेवा.

Yayati B. Ingale 的头像
Yayati B. Ingale10 天前

एवढा मातब्बर गुन्हेगार आहे का संतोष पंडित की मध्यरात्री अटक करावी लागली....आणि गुन्हा काय...? कोयता गँग तर आवरत नाहीये ह्या लोकांकडून, एक सामान्य माणूस काही चुकीच चालू असते आजुबाजूला ते दाखवतो आहे, त्याची पण अडचण होतेय... बायलेपणा आहे हा

veena bakshi 的头像
veena bakshi10 天前

@CMOMaharashtra you should be ashamed of yourself. Instead of accepting the criticism and bettering our lives, you arrested a man calling out corruption. This only goes to prove that what #SantoshPandit says is true.

Sid 的头像
Sid10 天前

यांचा इगो यांना घेऊन डुबनार आहे

Swapnil 的头像
Swapnil10 天前

आता पाहू कोणते पुणेकर येतात पंडित यांच्या मदतीला.. मुळात प्रॉब्लेम हाच आहे.. सामान्य नागरिकांच्या समस्यांवर बोलणारा लोकांना आवडतो पण त्यांना मदतीची वेळ आली की लोक पळ काढतात किंवा अंतर ठेवतात.

sua 的头像
sua10 天前

Why ? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis ... democracy is on stake ?

Quixotic 的头像
Quixotic10 天前

Cowardly act !! Never thought those who hold power fear the only power of powerless - 'to ask questions'

pranav 的头像
pranav10 天前

महाविकास आघाडी सरकारचे कारनामे बघा

Truth🌎 的头像
Truth🌎10 天前

@PuneCityPolice @CPPuneCity under which section u hv made arrest at midnight? @Dev_Fadnavis u think ppl like ur #Dictatorship Ur father fight during emergency & u r doing same what was done during emergency U got power doesn’t mean u shld use to satisfy ur ego #Pune #Maharashtra

राकेश 的头像
राकेश10 天前

फडणवीस सरकार एक नालायक सरकार आहे

Murtaza Asgarali 的头像
Murtaza Asgarali10 天前

Saffron Emergency in full swing!!!!! Legalised hooliganism & Organised political mafia .....

Benjamin 的头像
Benjamin10 天前

Whether you vote or not, nothing will happen Bjp congress same shit Best to throw away the election card and give up hope

Romi patel 的头像
Romi patel10 天前

@Dev_Fadnavis ke tatte !! Acche din , Amritkaal ,Democracy, @narendramodi @nitin_gadkari

Freelancer 的头像
Freelancer10 天前

140 कोटी लोकांना घाबरवणे कठीण आहे. @CMOMaharashtra

Mahesh Joshi 的头像
Mahesh Joshi10 天前

This is not expected @Dev_Fadnavis from your govt. Are we that touchy that we cannot criticise ?

Aditya Gawas 的头像
Aditya Gawas10 天前

He was apprehended because of this video:

evaluationcam 的头像
evaluationcam10 天前

व्हा व्हा,, असच मुस्कट दाबी करून आपले राज्य कायम ठेवा, विरोध होऊच देऊ नका, विकास बद्दल, होणाऱ्या चुका बद्दल प्रति प्रश्न करणारे असेच गारद करत रहा.

Ronak 的头像
Ronak10 天前

Wahh …this is perfect democracy

प्रताप | 𑘧𑘚𑘟𑘰𑘧 的头像
प्रताप | 𑘧𑘚𑘟𑘰𑘧10 天前

गुन्हेगार उघडमाथ्याने फिरतात आणि विचारवंत/कार्यकर्ते मध्यरात्री उचलले जातात! महाराष्ट्र हे कधीपासून सहन करायला लागला? संतोष पंडित यांच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत! #JusticeForSantoshPandit

GlobalBugReport 的头像
GlobalBugReport10 天前

I feel extremely bad for Maharashtrians. They fought for centuries against Mughals & still take pride in their history. However, the times they live in currently is worse than Mughal era.

Arun Otavkar 的头像
Arun Otavkar10 天前

ही आहॆ हुकूमशाही आपल्या देशाची... आज यांच्यावर ही वेळ आली आहॆ उद्या आपल्या जनतेवर येईल.... लोकशाहीत आता चूक आणि भ्रष्ट कारभार दाखवला की अटक होणार 😡😡जय ही लोकशाही की

Anti Fascist 的头像
Anti Fascist10 天前

I guess if Santosh Pandit had broken someone's head for the sake of BJP goons like this chirkut fellow here ...he wouldn't have had to face this ignominy of being arrested by the police in this country😏 @CPPuneCity @DelhiPolice @CPMumbaiPolice ..

Malayaj 的头像
Malayaj10 天前

The administration wants to send a message to the people that if they raise their voices they will face similar consequences! It’s symbolic and deliberate to spread fear. What a shame

takmak 的头像
takmak10 天前

अजिबात स्वीकारार्ह नाही. "जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असेल, तेव्हा भारत जीवन आणि स्वातंत्र्यासाठी जागा होईल". हे स्वातंत्र्याचे सर्वोच्च शिखर होते. आज मात्र परिस्थिती अशी झाली आहे की... "जेव्हा संपूर्ण भारत झोपलेला असतो, तेव्हा प्रशासन जागे होते". ही स्वातंत्र्याची नीचांकी अवस्था.

相关视频

प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही! आज पुणे येथे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांना झालेल्या बेकायदेशीर अटकेसंदर्भात पोलिसांना जाब विचारला. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या आणि प्रशासनाला जाब विचारणाऱ्या संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याशी अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल, तर हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. पोलीस यंत्रणेचा वापर कोणाचाही आवाज दाबण्यासाठी होऊ नये. सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे.

Mahebub Shaikh ( महेबुब शेख )

39,354 次观看 • 8 天前