
गद्दारनाथ शिंदे
@YZ_Andhbhakt • 9,093 subscribers
डॉक्टर गद्दार मा. उप मुकमंत्री - Think of me as a political DJ spinning truth bombs and Marathi pride 🚩 🪳
Shorts
Videos

तुमचा असला की ऊस... आमचा असला की बांबू.... - राजसाहेब ठाकरे 🚩
गद्दारनाथ शिंदे17,576 görüntüleme • 5 ay önce

महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली... १५ नोव्हेंबर १९५६ या एका दिवसात ८० लोकं मारली...नंतर २० मारली.. मोरारजी देसाईंनी शुट ॲट साइटची ॲार्डर दिलेली... मोरारजी देसाईची सभा उधळून लावली... नेहरूंची सभा होऊ शकली नाही... एसम जोशी डांगे अत्र्यांची लाखोची सभा झाली...👇🏻
गद्दारनाथ शिंदे26,702 görüntüleme • 1 yıl önce

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विदारक आर्थिक स्थिती....👇🏻 दारिद्रय रेषेखाली २६.५% लोक, तर बिहार मध्ये २३.५% महाराष्ट्रापेक्षा दारिद्रय रेषेखाली राज्य फक्त ५ आहेत... आर्थिक विषमता भारतातल्या सगळ्या राज्यांपेक्षा जास्त आहे... महाराष्ट्रातील ग्रामीण भाग हा अत्यंत टोकाची विषमता असलेला आणि सरासरी पेक्षा गरीब असलेला भाग आहे.... पायाभूत सुविधांमध्ये देशात २७ वा क्रमांक, युपी बिहार पेक्षा पण कमी... - निरज हातेकर सर
गद्दारनाथ शिंदे13,303 görüntüleme • 1 yıl önce
Daha fazla içerik yok.