Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

सुंदर भाषा... काय गोडवा वर्णावा..

48,615 Aufrufe • vor 1 Monat •via X (Twitter)

22 Kommentare

Profilbild von Political pulse 😎
Political pulse 😎vor 1 Monat

सौरभ.. आपल्या राज्यात ठराविक आडनावाच्या लोकांना काहीही कसेही कुठेही बोलण्याची मुभा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे... मनोज जरांगे याला मीडियाने उगीच हिरो केले आहे हेही दुःखद

Profilbild von MonaLisa 🐦
MonaLisa 🐦vor 1 Monat

नीच प्रवृत्ती आहे जरांगे... @abpmajhatv @TV9Marathi @mataonline याला तुम्हीच मोठ केलं आहे... अजून वेळ गेली नाही... याला कव्हरेज देऊ नका...Only Selected few in मराठा community support him...

Profilbild von AarKay
AarKayvor 1 Monat

कारण तुमच्यासारखे चाटू पत्रकार संजय राऊतांचे गोडवे गातात आणि त्यांच्या ठाकरे-शैलीच्या भाषेला उचलून धरतात. आता तर अमित ठाकरेही (जे पूर्वी संयमी वाटायचे) तशाच भाषेत बोलू लागले आहेत. मग इथे आभाळ कोसळल्यासारखं का करता? ही आपली मराठी संस्कृती नाही. हा दुटप्पीपणा थांबवा.

Profilbild von निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩
निरंजन कुलकर्णी (भारतीय सनातनी हिंदू)🇮🇳🚩vor 1 Monat

अमोघ वाणी व तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा अमृताच्या एकेक थेंबा प्रमाणे पवित्रच.. जो हे शब्दामृत ग्रहण करेल त्याचा मनुष्य जन्म सार्थकी लागेल.. छत्रपती शिवाजी महाराज आज हयात असते तर हे ऐकून नक्कीच त्यांचे हात कमरेवरील तलवार म्यानातून बाहेर काढण्यास आतुर झाले असते..💯

Profilbild von Aniket
Aniketvor 1 Monat

पत्रकार आहे पण याच्यात हिम्मत नाही झाली कधी सरकारला प्रश्न विचारायची की तुम्ही मराठा समाजाला का फसवत आहे, मराठा समाजाने किती आंदोलन केले तुम्ही फक्त आश्वासन देतात त्यांची अंमलबजावणी कधी देणार. आंदोलन करायला कोणाला मजा येत नाही, समाजासाठी करतोय तो माणूस. सरकार ला प्रश्न विचारा

Profilbild von तुषार घुगे
तुषार घुगेvor 1 Monat

जरांगे यांच्या बद्दल प्रथम एक आंदोलक म्हणून सहानुभूती होती. पण दिवसेंदिवस त्यांची घसरती भाषा व राजकीय नेत्यांसोबत त्यांचे लागेबांधे यामुळे त्यांची विश्वासार्हता आता पहिल्यासारखी राहिली नाही आणि जरांगे मराठा समाज सोडून इतर सर्व बाकीच्या नेत्यांना शिव्यांच्या लाखोल्या वाहतात.

Profilbild von CRANK F
CRANK Fvor 1 Monat

जी भाषा समोरच्याला कळते तेच बोलले पाटील.

Profilbild von Being sanskari 🧢
Being sanskari 🧢vor 1 Monat

मुख्यमंत्र्याच्या कानशिलात लावली. तुला योग्य वाटतं असेल ना..😡😡😡👇

Profilbild von भुषण.BD❤️
भुषण.BD❤️vor 1 Monat

आमच्या मराठवाड्यातली ही बोलीभाषा आहे गावरान मराठी

Profilbild von Rafiz
Rafizvor 1 Monat

He is no less than an anti national. He is dividing Hindus on the basis of caste. Caste has become a tool in the hands of politicians and wannabes like Mr Jarange to divide Hindus and make money. They are parasites who will do anything to make money. From a waiter to a politcian

Profilbild von Pritam Chandgude
Pritam Chandgudevor 1 Monat

राजकारणी लोक धुतल्या तांदळाचे असतात का?

Profilbild von श्री गणेशशेठ कुंजीर
श्री गणेशशेठ कुंजीरvor 1 Monat

हि मराठी माणसाची भाषा नाही

Profilbild von Nilesh
Nileshvor 1 Monat

काही कुत्रकार संज्या च्या तोंडापुढे रोज उठून दांडक घेऊन जाऊन जाऊन अशा भाषेच समर्थनच करत आलेत त्याचेच हे परिणाम. थुकलेलं पण चाटायला कमी करणारं नाहीत काही दिवसांनी, तसही संजय थुंकला होता एकदा.

Profilbild von future PM Digaa
future PM Digaavor 1 Monat

याच्या अशा भाषेला चांगली आहे म्हणून त्याला झाडावर चढवणारे किती निच विचारी असतील किंवा याच्या सुपारीतले वाटेदार असतील

Profilbild von Padmanabh Moharir (Modi ka parivar)
Padmanabh Moharir (Modi ka parivar)vor 1 Monat

शिवसैनिक आज काल दूध भात खायला लागले आहेत बहुतेक कोणी काही म्हणतात एकूण घेतात

Profilbild von राजाधिराज महाराज
राजाधिराज महाराजvor 1 Monat

अगदी बरोबर भाषा वापरली आहे अंतरवाली सराटीत मराठा समाजातील महिलांवर लाठीहल्ला करताना लाज नाही वाटली फडणवीस शिंदे ला आता भाषा दिसते अशीच भाषा योग्य आहे. यांची लायकीच ती आहे.

Profilbild von d4dbk
d4dbkvor 1 Monat

तुमच्या मालकाला कर्जमाफी झाली त्यावर एखाद ट्वीट होऊ द्या कोरटकर

Profilbild von _data_center_ 🇮🇳 🐦
_data_center_ 🇮🇳 🐦vor 1 Monat

अती सुंदर... शोभनीय

Profilbild von Harish shinde
Harish shindevor 1 Monat

संजय राऊत यांच्या भाषेबद्दल तर तुम्ही पत्रकार कधी काही बोलत नाही,रोज सकाळी सकाळी घरला जाता त्याच्या,दम असेल तर त्यांचा पण निषेध करा

Profilbild von Akshay
Akshayvor 1 Monat

जरांगे विरुद्ध बापट अशी जुगलबंदी ठेवावी

Profilbild von सत्याचे प्रयोग 🔅
सत्याचे प्रयोग 🔅vor 1 Monat

विद्याधर बापटने यांच्याकडे शिकवणी लावावी.. 🤭🤭

Profilbild von अज्ञात
अज्ञातvor 1 Monat

पत्रवेश्यांनीच ही अवकळा आणली आहे महाराष्ट्राला

Ähnliche Videos

“... मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं , अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका. उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील.... राज ठाकरे ।

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

16,482 Aufrufe • vor 1 Jahr