正在加载视频...

视频加载失败

सिंधुदुर्ग.... 😱

131,701 次观看 • 24 天前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मा. राज्यपाल यांच्या अभिभाषणावर प्रतिकिया दिली यावेळी मालवण येथील किल्ले राजकोट येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करत पुढील मुद्यांवर चर्चा केली. ¶ कुडाळ तालुक्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या व बांबू पिकात जंगली जनावरांचा होणारा उपद्रव ¶ कोकणातील मच्छीमारांवर होणारे मलपी बोटींचे आक्रमण. ¶ सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या सोई सुविधा. ¶ राज्याच्या दूध उत्पादन प्रकल्पात मराठवाडा व विदर्भासहित कोकण विभागाचा समावेश करण्याची मागणी. ¶ किनारपट्टीवरील CRZची अट शिथिल करण्याची मागणी. ¶ कोकणातील पर्यटन वाढीसाठीही विशेष धोरण बनविण्याची मागणी. ¶ राज्यात गोहत्या थांबाव्यात यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी.

Nilesh N Rane

12,360 次观看 • 1 年前