Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

सुप्रियाताई- आमचा माणूस पोहोचला का गावात? बारामतीकर- ताई आम्ही अजितदादांसोबत आहोत.

41,212 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Milind G
Milind G2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 पोमाने जी मी स्वतः काँग्रेस कार्यकर्ता आहे. पण 2009 पासून 2019 पर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या ताईनाच मतदान करत आहोत कारण आमचा मतदारसंघ हा बारामती आहे. आणि माझ्या सारखे लाखो काँग्रेस समर्थक महविकास आघाडी म्हणजेच ताईंना मतदान करणार आहेत. असल्या क्लिप्स एकवून जागृत मतदार बदलत नाही.

Фото профиля एकलव्य 🏹💙
एकलव्य 🏹💙2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 सरपंच इतक्यात गुलाल उधळू नका.अशा कित्येक क्लिपा आमच्या कडे आहेत.

Фото профиля Deepak Nimbalkar
Deepak Nimbalkar2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 माणसाला स्वताचे विचार पाहिजे. नेता जिकडे जाईल तिकडे वर तोंड करून जाण्यापेक्षा शांत बसलेलं चांगले. ४-५ महिण्या पुर्वी ज्या भाजपला शिव्या घालत होतो त्या भाजपचे आज धुने धुवायला इतका कोडगेपणा कुठून आणायचा?

Фото профиля Vipul
Vipul2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 पोमने दादांच्या सोबत सगळे बारामती कर नाही हे पण समजून घ्या..असे कित्येक ऑडियो क्लिप सध्या फिरतायेत..जे दादांना यावेळी मदत करायची नाही असं पण म्हणतायेत..

Фото профиля Sanjay Ghewade
Sanjay Ghewade2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 पक्ष आहे, घड्याळ चिन्ह आहे तरीही एवढं असुरक्षित का वाटतंय? असले बालिश चाळे का करावे लागत असतील?

Фото профиля Tejas Shelke😌
Tejas Shelke😌2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 भावा या रेकॉर्डिंगमुळे नेमकं कोणतं लॉजिक लावायचंय अजून.. आम्ही दादा == मोदी यांच्या सोबत आहे हे जितक्या जोरात सांगाल तितकं उलटं फिरणारचे😂

Фото профиля Rajendra Patil
Rajendra Patil2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 दादा आणि मित्र परिवार एका रात्रीत एवढे पलटतील अस वाटल नव्हत... प्रत्येकाचे वागणे बोलणे आश्चर्य चकित करणारे...

Фото профиля Simple & straight
Simple & straight2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 🤣🤣🤣🤣🤣 evdha tondavar aaapmaan ! Lai bekkar ahe paristhiti yanda

Фото профиля Sandip Hambir
Sandip Hambir2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 माऊली जी तुम्ही तुतारी चा प्रचार जोरात करताय बरोबर आहे लोकशाही आहे.कोणीही कोणाचा प्रचार करू शकतो.

Фото профиля Amit Bagate
Amit Bagate2 лет назад

@AjitPawarSpeaks @mahancpspeaks @amolmitkari22 @Anandpawar62390 @appeepawarbhoir @DnyneshBapu @Kapil_Zoting @TruptiSarode @jogalshailaja @RajeshGame9 😂😂😂 बरं बरं.. हे असले बालिश ऑडिओ सामान्य जनता टाइम पास करण्यासाठी ऐकते.. मजा आली ऐकून.. अजून आहेत का?

Похожие видео

12मतीची मोठ्ठी ताई … सोलापूरची ताई, मराठी माणूस सोडून खासदारकी घेणार्‍या काँग्रेसमधून उबाठात आलेली ताई, देवी-देवतांना शिव्या देऊन हिंदूत्त्व सांगणारी ताई... अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदूंचा अपमान करणारी ताई, आणि हो, मुंबईतलीही काँग्रेसची एक ताई... आज महाराष्ट्रातील सगळ्या ताई गप्प का? अरे, युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या एका निर्लज्ज शिक्षकाने चंद्रपुरात निर्लज्ज कृत्य केले, आणि तुम्ही सार्‍या गप्प…..? साधा निषेध तुमच्या तोंडून निघू नये? की महिला-मुलींवरील बलात्कारही तुमच्यासाठी राजकीय विषय…? बोला ना, महाराष्ट्राला तुमची खरी रुपं कळू द्या...! बोला ना ताई बोला …… Maharashtra Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Sudhir Mungantiwar

Chitra Kishor Wagh

50,976 просмотров • 2 лет назад

“पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल.. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हे देखील मला बघायचं आहे.. शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते.. हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला ६ जुलैला कळेल…” राज ठाकरे ।

Raj Thackeray

108,464 просмотров • 1 год назад

तरुणांचा आवाज आणि ताकद आज थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे! विद्यार्थ्यांचा हा ऐतिहासिक लढा बघून आम्ही सगळे त्यांचे फॉलोअर्स झालो आहोत. या हुकूमशाही सरकारला बॅकफूटवर ढकलण्याची ताकद फक्त आपल्या देशातील तरुणाईमध्ये आहे, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे! आम्ही इथे फक्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहायला आलो आहोत. या आंदोलनात विद्यार्थ्यांना कोणी हात लावणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. हा लढा तुमचा आहे आणि ही ताकदही तुमचीच आहे! या संपूर्ण आंदोलनात मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तम सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार! येणाऱ्या २६ जुलैच्या 'तिरंगा मार्च'मध्ये असाच अभूतपूर्व प्रतिसाद द्या... २६ जुलैला भेटूया! विद्यार्थ्यांच्या हक्कांचा हा लढा असाच सुरू राहील!

Amit Thackeray

10,970 просмотров • 2 месяцев назад

नमस्कार, आज आम्ही ६ जण चिपळूणला प्रवासासाठी निघालो आहोत. रस्त्याने गेलो असतो तर २ गाड्या लागल्या असत्या, मात्र आदरणीय पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वेळेची बचत होईलच, शिवाय पेट्रोलचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. देशहितासाठी छोट्या-छोट्या गोष्टींमधून योगदान देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. शक्य तिथे खाजगी वाहनांचा कमी वापर करून लोकल, मेट्रो, रेल्वे आणि बस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा अधिक वापर करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी स्वतःही आठवड्यातून दोन दिवस रेल्वेने प्रवास करून देशाला मजबूत करण्यासाठी माझे योगदान देणार आहे. आपणही शक्य तिथे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडूया! – संजय उपाध्याय आमदार, बोरिवली विधानसभा #SanjayUpadhyay #Borivali #NarendraModi #PublicTransport #NationFirst #AtmanirbharBharat BJP

Sanjay Upadhyay

47,947 просмотров • 4 месяцев назад

गोड बोलून केसाने गळा कापणारे “देवेंद्र फडणवीस” किती सहज बोलताहेत मी माझ्या विरोधकांना माफ केलं. माननीय देवेंद्र फडणवीस आज जो काही राजकारणाचा चिखल झालाय तो मागच्या दहा वर्षात झालाय हे आपण विसरताय. सोशल मिडीयावर तुम्हाला ट्रोल केलं यांचे विक्टिम कार्ड खेळताय तर तुमच्या माहितीसाठी सांगतो जी “टीम देवेंद्र” सोशल मिडीयावर नंगानाच करतेय ती कोणाच्या वरदहस्ताने करतेय सांगाल का? आम्ही तर मागच्या दोन वर्षात सोशल मिडीयावर वर ट्रोलिंग सुरू केली. पण मागच्या १२-१५ वर्षांपासून जी भाजप आयटी सेल विरोधी नेत्यांचे विकृतीकरण करत आहे त्यावर तर तुमच्या कधी भावना दुखावल्या गेल्या नाहीत. आज जेव्हा तुमची ट्रेनिंग सुरू झाली तर तुम्हाला विरोधक आणि ट्रोलर दिसायला लागले. खूप जास्त साळसुदपणाचा आव आणला म्हणजे माणूस खूप चांगला होतो असं बिलकुल नाही. मागच्या दहा वर्षात तुम्ही काय थराचे घाणेरडे राजकारण खेळताय ते जाणून आहोत आम्ही. आम्ही शांत तेव्हाच बसू जेव्हा तुमची आयटीसेल शांत बसेल तसं जर होणार नसेल तर मागच्यापेक्षा जास्त ट्रोलिंग केली जाईल.

गजाभाऊ

70,012 просмотров • 1 год назад

#JusticeForSahilWakode आयआयटी मुंबई मध्ये साहिल वाकोडेची संस्थात्मक हत्या झाली, मी आत घुसलो पण डायरेक्टर भेटायला तयार नाही. "मिनिस्ट्री से परमिशन लाओ फिर मिलो" अशा पद्धतीची व्यवस्था येते असेल तर येते विद्यार्थी किती सुरक्षित आहे हा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी आतमध्ये आंदोलन करत आहेत, त्यांना बॅरेगेट लावून रोखून धरलंय तर बाहेरून आत जाण्यापासून रोखले जात आहे. आत सुशील सोबत काय घडले याची कोणतीही माहिती बाहेर येऊ नये यासाठी हजारो पोलिस आणि आयआयटी ची सुरक्षा यंत्रणा कामाला लावली याचा आम्ही निषेध करतो. सुशील वाकोडे ने फाशी घेतलेल्या ठिकाणी कुणालाच जाऊ दिले जात नाही. सुशील वाकोडेला न्याय मिळालाच पाहिजे. लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमचा पाठिंबा आहे. आम्ही या आंदोलनात सहभागी आहोत. राज्यभर ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन छेडणार आहे. #AllIndiaPantherSena

Deepak Kedar

87,122 просмотров • 12 дней назад

गेल्या पंधरा दिवसांपासून रहेजा बिल्डर विरुद्ध राहुल जाधव असा संघर्ष सुरू आहे. जर मनसे पदाधिकारी आणि नेते 'मराठी माणूस, मराठी माणूस' म्हणतात त्यांना सांगायचे आहे की, वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई हे रहेजा बिल्डरच्या ऑफिसमध्ये मराठी माणसासाठीच गेले होते. मनसेला बौद्ध राहुल जाधव हे मराठी आहेत हे दिसत नाही का? मनसेचे लोकं गरिब लोकांना मारत असतात ते श्रीमंत बिल्डरच्या विरोधात आवाज उठवणार का? याविरोधात आवाज उठवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असताना सुद्धा पोलिस रहेजा बिल्डरला अटक का करत नाही? हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. यानंतर पोलिसांकडून स्नेहल सोहनी आणि सागर गवई यांना बेकायदेशीररित्या अटक केले तेव्हा कोर्टाने आम्हाला न्याय दिला. मनसे मराठी माणूस म्हणते, तेव्हा त्यांना हे मराठी माणसाचे प्रश्न दिसत नाही का? बौद्ध समाजाचे राहुल जाधव हे मराठी व्यक्ती दिसत नाही का? मनसे फक्त गरीब अमराठींना विरोध करणार का? जेव्हा-जेव्हा मुंबईकरांवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलने उत्तर देईल. : चेतन अहिरे मुंबई प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी #Mumbai #मुंबई #VBAForMumbai

Vanchit Bahujan Aaghadi

16,090 просмотров • 7 месяцев назад