Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

संभाजीनरात खरचं भाजपाला शिवसेना संपवायची होती का? आणि ते यशस्वी झाले असे वाटते का?

20,425 görüntüleme • 7 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेसोबत "महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तर ते भाजपसोबत जाणार नाहीत, असे लिहून द्या," अशी अट वंचित बहुजन आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत टाकली होती. पण असे लिहून देण्यास महाविकास आघाडीने नकार दिला. कारण की हे कोणीच भाजप विरोधात लढू शकतात नाही हे स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढायचे नाटक करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा भाजपसोबत जायचे; मग हे खरोखर भाजपविरोधी आहेत का? महायुती = महाविकास आघाडी हे एकच आहे आणि भाजपची ए टीम महाविकास आघाडी आहे. हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. भाजप विरोधात लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. #BJP_A_Team_MVA

Vanchit Bahujan Aaghadi

16,827 görüntüleme • 2 ay önce

दिनांक १६ एप्रिल रोजी वरळी पोलीस स्टेशन हद्दीतली सदर घटना आहे.... जेव्हा बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात होती तेव्हा ही महिला पोलीस कॉन्स्टेबल बंदोबस्ताला होती आणि जोरजोरात ओरडत म्हणाली :- तुमच्या बापाची जयंती तीन दिवस असते का ? का तुमचा बाप हा तीन दिवस जन्माला आला होता का ? आता ह्या कॉन्स्टेबलला निलंबित केल्याची माहिती मिळतेय... माझी मागणी तर हिला नोकरीतून हाकलून लावण्याची आहे.... आम्ही आमचा बापाची जयंती दररोज साजरी करू... आणि हो ते सर्वांचेच बाप आहेत... तुला जे वर्दी घालण्याचे अधिकार मिळालेत ना ते पण आमच्या बापामुळेच मिळालेत.... थोडी तरी जाण ठेवा उपकारांची

Dr.Jitendra Awhad

45,769 görüntüleme • 1 yıl önce

दिल्लीतील स्फोट हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे. दिल्ली स्फोटामागे बाह्य किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? ते म्हणतील की, अंतर्गत बॉम्बस्फोट झाले नाहीत. पण, याआधी ही अंतर्गत बॉम्बस्फोट झालेले आहेत. यामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांकडे मटेरियल सापडले आहे. याची सखोल चौकशी व्हावी आणि अशा घटना थांबल्या पाहिजेत हे पाहावे. नांदेड, मालेगाव केस, अजमेर केस, मुंबईतील कबुतरखाना, गिरगाव, फर्ग्युसन कॉलेज, याठिकाणी ब्लास्ट झाले पण यामागे कोण आहे हे अजून माहिती नसलेले अंतर्गत ब्लास्ट आहे. एवढे जर न उलगडलेले आणि ज्याचा तपास लागलेला नाही असे ब्लास्ट असतील तर हे गंभीर आहे.

Prakash Ambedkar

22,179 görüntüleme • 9 ay önce

आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले ही फार मोठी शोकांतिका आहे.. स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार..? झालेल्या घटनेबद्दल माफी मागतानाच, सोबत वीर सावरकरांचे नाव घेणे ही जर उद्धव ठाकरेंना मग्रुरी वाटत असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. ज्या वीर सावरकरांनी शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली, त्यांचे नाव घेणे तुम्हाला मग्रुरी वाटते..? तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज पुढे आला आणि आपण हिंदुत्व सोडले यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले..! लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही.. जय जिजाऊ जय शिवराय ! Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Chitra Kishor Wagh

37,407 görüntüleme • 2 yıl önce

हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग ह्यांनी काल कोर्टात जे मांडले ते ऐकून खूप खूप खूप राग आला आहे. प्लास्टिक च्या छडीने मारहाण केली, तर प्लास्टिक ची छडी हत्यार आहे का असे ते कोर्टात म्हणाले. वैष्णवी ची बदनामी त्यांनी करायला सुरुवात केली. नवऱ्याने बायकोच्या काना खाली मारणे हा छळ आहे का असे ते कोर्टात बोलले असे विचारणाऱ्या ह्या विद्वान वकिलांना घरगुती हिंसाचाराचे नियम माहीत आहेत का? त्यांच्या माहिती साठी कायद्याच्या कलम ३ मध्ये घरगुती हिंसाचाराची व्याख्या व्यापक पद्धतीने केली आहे, ज्यामध्ये हे समाविष्ट आहे: - शारीरिक, मानसिक, शाब्दिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचार, - हुंड्यासाठी छळ, - पीडितेला किंवा तिच्याशी संबंधित इतर कोणत्याही व्यक्तीला अत्याचार करण्याची धमकी देण्याचे कृत्य . तर घरगुती हिंसाचारा चे समर्थन जर हे वकील विपुल दुशिंग करत असतील तर अशा वकिलाची सनद रद्द झाली पाहिजे. पुणे बार असोसिएशनला हात जोडून विनंती की ह्या माणसाची सनद रद्द झाली पाहिजे

Mrs Anjali Damania

51,055 görüntüleme • 1 yıl önce