正在加载视频...
视频加载失败
सरकार जरी नसलं तरी मी तुमच्यासोबत हा लढा लढणार...
21,017 次观看 • 3 年前 •via X (Twitter)
7 条评论

आदित्य पर्व #adityavision

#AadityaThackeray ji

Ho, swatah cha political career. Swatah chya pora cha political career. Vachavaicha ahai

कश्याला शिवसैनिकांना युत्या बनवता राव ? अदुबाळ स्कॉटलंडला इंग्रजी युनव्हर्सिटीत शिकला, सत्ता आल्याबरोबर तुम्ही त्याला मंत्री केला भगव्या रुमाल घालून जे 25-30 वर्षे लढले ते उपाशी तुम्ही टेंडर पाटकर अन् नार्वेकर मामांना दिले @SardesaiVarun कानामागुन आला अन् आमचा मालक झाला

@BhujbalJuily आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या भाऊ बोलायचं आहे आपला शिवसैनिक ठाकरे कुटुंबाचा समर्थक गीतकार गायक विलास शिवणगेकर

अडीज वर्ष सरकार असताना घरातून बाहेर न पडणारे आता दारोदारी फिरत आहेत. असो....

मोदी सरकारचा तुमच्या बँक खात्यावरही डोळा! १ मेपासून ATM मधून पैसे काढल्यास १९ रुपये, तर बॅलन्स तपासल्यास ९ रुपये मोजावे लागणार!

