Loading video...

Video Failed to Load

Go Home

सुरत बदसुरत का केली? मराठ्यांचा इतिहास!

64,649 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

माया भाई's profile picture
माया भाई2 years ago

भक्तांची ठासून ठासून मारली 😂😂

Speak Up For महाराष्ट्र's profile picture
Speak Up For महाराष्ट्र2 years ago

भारतात या, अनुभवा जमिनीवर काय आहे ते आणि मग बोला...! अमेरीकेत बसून, सुखात राहून बोलणे सोपे आहे. इथे या, द्वेष बघा, टॅक्स terrorism भोगा, दिवसागणिक वाढणारी महागाई बघा, वैतागलेल्या सुविधा बघा आणि मग असे व्हिडिओ टाकून बोला.. स्टाईल मध्ये....! #महाराष्ट्र

H@nu👑's profile picture
H@nu👑2 years ago

अस्सल आणि जाज्वल मराठी पणाचा वास येतो तुमच्या भाषेत ते पण अमेरिकेत राहून, इथल्या मराठी माणसाची जाज्वल मराठी कुठं गेली कुणास ठाऊक,औरंगजेबाच्या नाकावर टिच्चून महाराजांनी सुरत लुटली होती हे तितकंच खरं आणि जाज्वल सत्य आहे

Saha aham's profile picture
Saha aham2 years ago

👍Lootch hoti ti, pan tyat Kay chukich bilkul nahi . Vishay change karnyapeksha putla padla ,tyat kon brastchar kela he shodhav sarkarne.

pra's profile picture
pra2 years ago

भारतातल्या विद्यापीठामध्ये इतिहासकारांची कमी आहे , तर तुम्ही या इकडे इतिहास शिकवायला.

अभिजीत पाटील's profile picture
अभिजीत पाटील2 years ago

सर तुम्हीं मराठी साहित्य आणि इतिहास या बद्दल बोलतच रहा. सुंदर

Suresh Bhusari's profile picture
Suresh Bhusari2 years ago

खूपच समर्पक सर. कुणाला लाज वाटण्याचे दिवस संपले. आपली खुर्ची पाहून ते बोलतात.

atlantean53's profile picture
atlantean532 years ago

तर्कशुद्ध विचार. प्रभावी मांडणी. धन्यवाद!

𝑽𝒊𝒓𝒂's profile picture
𝑽𝒊𝒓𝒂2 years ago

अतिशय सुंदर विवेचन 👍👍 काय झालंय @DrGodseRavi1 सर महाराष्ट्रात प्रत्येकाला वाटतंय मलाच इतिहासातील सर्वाधिक ज्ञान आहे आणि मी म्हणेल तोच इतिहास. गंम्मत म्हणजे कोणतीही 50 पानी बारकी पुस्तकं घेऊन येतात आणि त्यातील दाखले देतात 😀

Vishwajeet Singh 🇮🇳's profile picture
Vishwajeet Singh 🇮🇳2 years ago

Dr 💉टोचलं का !

Related Videos

छञपती संभाजी महाराजांची हत्या कोणी केली व का केली..कोणी पकडूनं दिले...ह्यावर हजारो मतातंरे असेलं तरी पण प्रत्यक्ष पुरावे फार काही वेगळे सांगतात...पुढीलप्रमाणे परदेशी पर्यटकांची सापडलेली पञे पञे,वा.सी.बेंद्रे,केळूस्कर गुरुजी,जेधे,दिनकरराव जवळकर,महात्मा जोतीबा फुले,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुराव्यासहितं छञपती शंभुराजेंच्या हत्येमागचा खरा इतिहास मांडलेला आहे... औरंगजेबाने आपल्या मृत्युपञामध्ये देखील ह्या गोष्टींचा उल्लेख केलेला पुरावा हा यदूनाथ सरकार आणि मुघलांचा इतिहास या पुस्तकामध्ये स्वहस्तलिखित लिहीलेल्या पञामध्ये पुरावा आहे.... हे मुत्यृपञ अजूनं देखीलं उपलब्ध आहे.... "सत्य असत्याशी मन केले ग्वाही,मानयिले नाही बहूमता" जय_जिजाऊ...!🙏❣️🚩

मराठा Empire🚩

53,712 views • 1 year ago