Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

सर्वांचे आभार !!

89,331 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

9 Yorum

गणेश लवटे 🇮🇳 profil fotoğrafı
गणेश लवटे 🇮🇳2 yıl önce

ताई तुमच्या पराभवाचं एकमेव कारण देवेंद्र फडणवीस आहेत.. 🙏🙏🙏🙏🙏🙏

Amogh Gaikwad (AG) profil fotoğrafı
Amogh Gaikwad (AG)2 yıl önce

जाऊ द्या ताई, पराभवाचा सखोल अभ्यास करा, पक्षांतर्गत विरोध झाला आहे का?

Ramdas Desai profil fotoğrafı
Ramdas Desai2 yıl önce

फडणवीस आणि धनंजय मुंडे कारणीभूत.. त्यांच्या इर्षेपाई तुम्हाला पराभव झाला

Gajanan Ghuge - गजानन घुगे profil fotoğrafı
Gajanan Ghuge - गजानन घुगे2 yıl önce

तुम आगे बढो हम साथ है

SADASHIV BAHIR profil fotoğrafı
SADASHIV BAHIR2 yıl önce

आपण भाजप सोडून शिवसेना उद्धव ठाकरे यांचे पक्षात जा. आपणांस नक्कीच न्याय मिळेल.

Ankush Chavhan profil fotoğrafı
Ankush Chavhan2 yıl önce

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला गेला, एका भावाचा पक्ष फुटला पण बहिणी ने चकार शब्द सुद्धा काढला नाही, त्यावेळी तुम्ही भुमिका मांडायला हवी होती, आसो शिवसेना व शिवसैनिकांनी मुंढे घराण्याचा नेहमी आदर केला आहे🙏 आणि करत राहतील, 🙏🚩जय भगवान बाबा 🙏

श्री गणेश जी profil fotoğrafı
श्री गणेश जी2 yıl önce

मस्त लढलात तूम्ही 💐💐💐💐💐 मुंडे साहेबाना अभिमान वाटावा अशे, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, तुमची प्रशंसा करावी तेवढी कमीच, एका स्त्री ने विपरीत परिस्थिती मध्ये दिलेलि ही लढत महाराष्ट्राच्या नेहमी लक्ष्यात राहील, हार जीत होत असते शेवटी तूम्ही निवडणूक हरलात पण मन जिंकले. 💐💐💐💐

Himanshu Saroj Chandrakant Dube profil fotoğrafı
Himanshu Saroj Chandrakant Dube2 yıl önce

विधानसभा चा आदि पक्ष बदला!

Rohit Hange - रोहित हांगे profil fotoğrafı
Rohit Hange - रोहित हांगे2 yıl önce

तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारा माणूस तुमच्याबरोबर आहे.🥹🥹❤️❤️

Benzer Videolar

विनाअट सरसकट कर्जमाफीची ठिणगी जिथं पडली त्या विठुरायाच्या पवित्र भूमीत अर्थात पंढरपुरात आणि अन्नत्याग आंदोलन जिथं स्थगित केलं त्या नामदेव पायरीवर शेतकरी, वारकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पेढे वाटून आणि फटाके वाजवून कर्जमाफी योजनेतील अटी हटवल्याचा आनंदोत्सव साजरा केला. अन्नत्याग आंदोलनासाठी पाठींबा देणारे राज्यभरातील शेतकरी, कष्टकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचे मनापासून आभार! या सर्वांच्या एकजुटीचं हे यश आहेच पण लढण्यासाठी बळ देणाऱ्या विठुरायाचाही आपल्या सर्वांना मिळालेला हा आशीर्वाद आहे, असंच आम्ही मानतो. राम कृष्ण हरि! #विनाअट_सरसकट_कर्जमाफी #पंढरपूर #शेतकरी_एकजुटीचा_विजय

Rohit Pawar

11,597 görüntüleme • 1 ay önce