Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

स्वातंत्र्यवीरांचे खरे वारसदार आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ! #DevendraFadnavis #Sawarkar Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Ravindra Chavan

23,569 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

11 Yorum

Sandeep Udmale profil fotoğrafı
Sandeep Udmale1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan ताई आम्हीं #माफिविर वरच ठाम आहोत

सचिन टेमकर profil fotoğrafı
सचिन टेमकर1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan आचार्य आत्रे आज असते तर ते महाराष्ट्रावर परकीय भाषा लादणार्या आणि परप्रांतीयांचे महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले असते. #महाराष्ट्रद्रोहीफडणवीस

Sailrock South Caicos profil fotoğrafı
Sailrock South Caicos2 yıl önce

Sailrock South Caicos Is a Meticulously Planned Low-Density Community of Villas and Suites for Sale in the Turks & Caicos Islands. Nestled Between Two Beaches, Sailrock Is a Sunrise-Sunset Beachfront Haven Offering Unmatched Privacy That Spans for Miles.

Saatvika profil fotoğrafı
Saatvika1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan ।।हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे।। आमदार झाल्यात साहेबांपेक्षा मोठ्या नाही तुम्ही साहेबांचे नाव नीट लिहायचे

Thanetimetochange profil fotoğrafı
Thanetimetochange1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan ताई आता या राजकारणापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर भर द्या. रोजगार वाढविण्याच्या योजना आखल्या पाहिजेत, गुन्हेगारी कमी करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी. सर्वप्रथम, गर्दी नसलेले फुटपाथ उपलब्ध करावेत आणि फेरीवाले हटवावेत

Ganesh Dawange 🇮🇳 profil fotoğrafı
Ganesh Dawange 🇮🇳1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan नितेश राणे काय बोलले होते आठवत का? आता त्याचं नितेश राणेला फडवणीस यांनी मांडीवर घेतलं..

Yogesh Hagavane profil fotoğrafı
Yogesh Hagavane1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan बाळासाहेब ठीक आहे पण हे जरा अति होतय ताई कोणची तुलना तुम्ही कोणासोबत करताय? आधी पवारसाहेब आणि आता देवेंद्रजी उद्या कोणी तिसरा तुमचा godfather झाला तर नवल नाही वाटणार आम्हाला. सत्ता बदली की तुम्ही बदलणारे सरड्याला सुद्धा लाजवाल एका दिवशी. @PawarSpeaks @supriya_sule @ShivSenaUBT_

DEEPAK SUTAR profil fotoğrafı
DEEPAK SUTAR1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan

I 💕 LOVE 😘 U profil fotoğrafı
I 💕 LOVE 😘 U1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan अन् यांचे खरे वारसदार कोण हो ताई???

Vikrant Joshi profil fotoğrafı
Vikrant Joshi1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan Absolutely

मि कश्याला खोटं बोलू . profil fotoğrafı
मि कश्याला खोटं बोलू .1 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan आपलं अजून कोणतं पद घ्यायचं राहिलं आहे का ?

Benzer Videolar