Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
सोशल मिडीयावर वरुन वारीची मोहकता दाखवणार्यांनी वारी नंतरचे पंढरपूर अनुभवण्यास यावे.
10 Kommentare

वारकरी आणि भावीक यांच्या पासुन होणारी कमाई कशी गोड वाटते....? कोट्यावधी ची उलाढाल, स्थानिकांना रोजगार, व्यवसायात बक्कळ पैसा हे सगळं चालतं. थोडा कचरा उचलायला मात्र जमत नाही.

विकृत मानसिकतेच्या व्यक्तींना हेच दिसणार. स्वच्छता अभियान सुरु आहे ते दिसणार नाही. “आता एकच सूर, चकाचक पंढरपूर.”

तुम्ही आहे का स्वच्छता अभियानात ?

काका संघाचे स्वयंसेवक निर्मल वारी करतात त्यांच्या सोबत जा एकदा...

ते शेट्टउपडे संपुर्ण वारीत कुठे दिसत ही नाहीत.

मग बंद करायची का वारी? वारी काळात वर्षभराच कमवतात, सर्वत्र लुटालुट चालते स्थानिकांकडून. नेहमी समस्या सांगता, कधीतरी उपाय सुचवा. कुंभमेळ्यासारखा निधी दरवर्षी देऊन सुविधा, स्वच्छता यंत्रणा राबवली तर कदाचित हे होणार नाही.

अस पण पवारांच्या सतरंज्या उचलतोच की तू थोडा कचरा उचलायला मरतोस व्हय र

बांडगुळ तुला का त्रास होतोय

कारण,तुझ्या आईची डिलेव्हरी आडली आहे.या घाणीत तुझा जन्म होऊ नये.अशी माझी इच्छा आहे.

वास्तव आहे. याचा त्रास सामान्य पंढरपूरवासियांना होणारं हे साहजिकच आहे. यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत. स्वच्छता, civic sense या गोष्टी शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. कितीही स्वच्छता कर्मचारी नेमले तरीही स्वच्छता होणारं नाही जोपर्यंत लोकं जबाबदारीने वागणार नाहीत.
Ähnliche Videos
Sensitive content
ओढ वारीची…♥️
Vaibhav Shetkar
35,637 Aufrufe • vor 1 Jahr

