Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

साहेब आपले ठाकरे ❤️ #मराठी

12,864 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

9 Yorum

ॲड. प्रविण कार्ले profil fotoğrafı
ॲड. प्रविण कार्ले1 yıl önce

महाराष्ट्राचे वाघ - #ठाकरे ⛳️🧡

akki ...HiNdU... profil fotoğrafı
akki ...HiNdU...1 yıl önce

dono ke dono ke pass seat nahi he sirf havabaji😂

Arjun profil fotoğrafı
Arjun1 yıl önce

दोनो महाराष्ट्र पर कलंक है

Sunny 🥂 profil fotoğrafı
Sunny 🥂1 yıl önce

Goosebumps ❤️‍🔥

Z_Shaikh24 profil fotoğrafı
Z_Shaikh241 yıl önce

अभिनंदन जय महाराष्ट्र 💯😊🚩

Sandeep Deshpande profil fotoğrafı
Sandeep Deshpande1 yıl önce

महाराष्ट्रात मराठी माणूसच ठरवणार

Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) profil fotoğrafı
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )1 yıl önce

मिरा-भाईंदर मध्ये मराठी मोर्चा साठी उत्स्फूर्तपणे एकवटलेल्या महिला भगिनींना पोलिस ज्या प्रकारे गाड्यांमध्ये कोंबून नेत आहेत हे दृश्य अत्यंत संतापजनक आहे. आज ज्या प्रकारे मराठी माणसाला अतिरेक्यांप्रमाणे वागणूक हे सरकार देत आहे ते पाहता हे सरकार मराठी माणसांसाठी नाहीच परंतु हिंदूंसाठी पण असंवेदनशील झाले आहे.या महाराष्ट्रद्रोही सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे.

Gajanan Kale profil fotoğrafı
Gajanan Kale1 yıl önce

आधुनिक स.का.पाटील देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आंदोलकांची सुटका करून हुतात्मा चौकात नाक घासून मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे ... #मीराभाईंदर

Lokmat profil fotoğrafı
Lokmat1 yıl önce

अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय- संदीप देशपांडे #MNS #SandeepDeshpande

Benzer Videolar

ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कोणी ? भाजपचा ब्रोकर म्हणून काम करणारा मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला काल आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. हा तोच मोहित कंबोज आहे, ज्याने महाविकास आघाडीचे सरकार पाडून शिवसेना आमदार गुवाहाटीला पळवून नेण्यात हाथ होता. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे ठाकरे कुटुंब हे मराठी माणसांसाठी नाही तर स्वतःच पक्ष वाचवण्यासाठी राजकारण करताय. मराठी माणूस, मराठी अस्मिताच्या नावाने गप्पा मारणारे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी किती मराठी शाळा उघडल्या? मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जात असतांना मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत असणारे उद्धव ठाकरे यांनी काय केले? यांच्या नाकर्तेपणामुळे मराठी माणूस हद्दपार झाला. मुंबई महानगरपालिकेत किती मराठी कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केले? किती मराठी उद्योगपती निर्माण केले? बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय लोकांविरोधात 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' म्हणून आंदोलन केले, त्यांचेच नातू आदित्य ठाकरे हे लुंगी घालून दक्षिण भारतीय लोकांच्या मतांसाठी फिरत होते. जेव्हा यांना गुजराती लोकांची मतं हवी होती, तेव्हा हे 'केम छो वरली' म्हणत गुजराती मतांसाठी लोटांगण घालत होते. जेव्हा यांचा पक्ष अडचणीत आला, तेव्हा मराठी मतांसाठी मराठी अस्मितेचे राजकारण करू लागले. बीएमसीमध्ये 25 वर्ष सत्तेत असतांना यांना मराठी माणूस आठवला नाही. 6 डिसेंबरला चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला येणारे लोकं ही सुद्धा मराठीच असतात, तेव्हा शिवाजी पार्क परिसरात राहणारे राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मुंबई सोडून बाहेर पळून जातात. तेव्हा कुठे जाती तुमची मराठी अस्मिता? जेव्हा यांचा पक्ष व्हेंटिलेटरवर असतो तेव्हा-तेव्हा ते मराठी लोकांच्या नावाने राजकारण करतात. अशा भामट्या लोकांपासून सावधान!

Sujat Ambedkar

28,327 görüntüleme • 6 ay önce