#मराठी

निलेशचंद्र सारख्या ढोंगी मार्फत भाजपने मराठी-जैन वाद निर्माण करण्याचे अनेकदा प्रयत्न केले. पण महाराष्ट्राच्या मातीशी नाळ असलेल्या #मराठी जैनांनी भाजपचे मनसुबे नेहमीच उधळून लावले. डॉ. जागृती जैन यांनी डीएम कार्डिओलॉजी पदवी प्राप्त केल्यानंतर राजसाहेबांची भेट घेत आशीर्वाद घेतले.
Manse Speaks70,097 просмотров • 23 дней назад

रस्त्यावर धंदा लावायला हा महानगर पालिकेचा जावई आहे का? WARD N BMC माझी Mumbai, आपली BMC मराठी माणसाने रस्त्यावर धंदा लावला की यांच्या पोटात दुखत लवकरात लवकर कारवाई करा वल्लभ लेन घाटकोपर पूर्व @tukaram_indias खाद्यपदार्थ गुणवत्ता तपासा #मराठी #म
𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 |मी मराठी| महाराष्ट्रात मराठीच ❤️185,504 просмотров • 2 месяцев назад

यापूर्वी मुंबईत मोबाईल, बाईक आणि फलक चोरीचे रॅकेट सापडले होते जे परप्रांतीय आढळून आलेले. बेरोजगार भैय्ये, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट हिंदी आहे. त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडताना #मराठी भाषेचा वापर करा आणि यांच्या संपर्कात येण्यापासून दूर रहा.
राष्ट्रभाषा | National Language173,181 просмотров • 6 месяцев назад

महाराष्ट्रात राहून #मराठी शिकायला काय अडचण आहे ? मी जेव्हा आंध्रा मध्ये होतो तेव्हा तेलुगू शिकलो. आपण ज्या राज्यात राहतो, काम करतो तिथली भाषा शिकायला काहीच हरकत नसावी कोणाची - श्रेयस तळपदे, अभिनेते. उर्मट उत्तरभारतीयांमध्ये हे संस्कार रुजण्यासाठी काळ लोटला आहे आणि लोटत राहील.
Manse Speaks29,399 просмотров • 1 месяц назад

काल लालबाग परळ मध्ये जे घडलं त्याला खणखणीत उत्तर द्यायला फक्त #मराठी पोरं धावून आली. मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दाखवून दिलं की मराठी माणसावर अन्याय झाला तर आम्हीच उभे राहतो. नेहमीप्रमाणे भाजपचे तोंडपुजे नेते दाराला कड्या लावून घरात लपून बसले होते.
Manse Speaks32,397 просмотров • 1 месяц назад

शिवीगाळ करून, रिक्षा अडवणाऱ्या या गुंड परप्रांतीय रिक्षा चालकांवर कारवाई होईल का? कांदिवली पोलीस ठाणे - Kandivali PS Mumbai दहिसर पोलीस ठाणे - Dahisar PS Mumbai मुंबई पोलीस Mumbai Police Transport Department (RTO), Maharashtra #मुंबई #रिक्षाटॅक्सी #मराठी #महाराष्ट्र #राज्यभाषा #marathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti31,083 просмотров • 1 месяц назад

सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्ते ह्यांना हे नक्की पाठवावे. संदीप देशपांडे ह्यांना एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पाहू नका तर मुंबईच्या जडणघडणीवर लक्ष ठेवून असणारा सामान्य #मराठी नागरिक म्हणून पहा. तुम्हाला हे नक्की पटेल. Sandeep Deshpande #गणेशोस्तव
मनसे रिपोर्ट | MNS Report18,995 просмотров • 1 месяц назад

आशा भोसले - अशा भोसले रसिकांच्या - रेसिकांच्या आघात - अपघात दुर्दम्य - दूरदमय झाले - झेलून वेदना - वेदन गाणी - ग...ग... ग...गाण यथोचित - यशोचित काय दुर्दैव आहे महाराष्ट्रचे... असे विधानसभा अध्यक्ष लाभले. यांच्यापेक्षा बिहारी, गुजराती चांगले मराठी बोलतात. #मराठी
सम्राट™37,545 просмотров • 3 месяцев назад

आपल्या प्रश्नांबद्दल खरी आस्था फक्त राज ठाकरेंनाच असते याची खात्री मराठी माणसाला आहे, त्यामुळे मराठी माणूस त्याचे प्रश्न हक्काने सत्ता नसली तरी सत्ताधार्यांना हलवू शकणाऱ्या, त्यांना कृती करायला भाग पाडणाऱ्या राजसाहेबांकडेच घेऊन येतात. #राजठाकरे #RajThackeray #मराठी #MNSAdhikrut #MNVSAdhikrut
MNS Adhikrut - मनसे अधिकृत14,587 просмотров • 1 месяц назад

भैय्या हा वॉचमन असो किंवा डॉक्टर असो उर्मटपणा आणि फाजीलपणा त्याच्यात ठासून भरलेला असतो. #मराठी महिलेच्या अंगावर हात टाकणाऱ्या परप्रांतीय डॉक्टरला #मनसे चा दणका ! या डॉक्टरची कसून चौकशी झाली पाहिजे, इथे इतर महिलांवर अत्याचार झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई पोलीस Mumbai Police
राष्ट्रभाषा | National Language30,948 просмотров • 5 месяцев назад

