Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

हा कोण पत्रकार आहे? 🤣 बाळासाहेब आंबेडकरांची रोखठोक भूमिका 🔥🔥

35,258 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

11 Yorum

Ashok Gaikwad profil fotoğrafı
Ashok Gaikwad1 yıl önce

संभाजी राजांना जेंव्हा पकडलं..तेंव्हा तेथे रामदासाचा शिष्य रंगनाथ स्वामी होता,.तो कसा सही सलामत परत गेला, आणि रामदासाच्या कलबुर्ग्याच्या मठाला औरंगजेबाने त्या काळात दहा हजार रूपये दक्षिणा का दिली हे शोध रे चूतिया पत्तरकारा.....!

I am the walrus profil fotoğrafı
I am the walrus1 yıl önce

@PrasadVKathe तू मुस्लिम द्वेषी, biased पत्रकार आहे ही भूमिका जाहीर मान्य केल्याबद्दल धन्यवाद

Siddhu profil fotoğrafı
Siddhu1 yıl önce

काथ्याचा पार कोथा झालाय.. याला पत्रकार बनवलाय कुणी 🤣

Rarely Tolerable. profil fotoğrafı
Rarely Tolerable.1 yıl önce

So far which Trump Presidential Term do you like best?

Purogami profil fotoğrafı
Purogami1 yıl önce

@PrasadVKathe इतका वाईट धुतलाय....😂🤣

Rain Man profil fotoğrafı
Rain Man1 yıl önce

काठे वशिल्याने पत्रकार झालाय वाटत। धड बोलता येत नाही, त त प प

दिनेश जैन profil fotoğrafı
दिनेश जैन1 yıl önce

काथ्या ची सोलकढी झाली 🤣

शिक्या 😍 profil fotoğrafı
शिक्या 😍1 yıl önce

काथ्याला काथ्याने चोळून काढला पार बाळासाहेबांनी...

गanesh profil fotoğrafı
गanesh1 yıl önce

शेकडो वर्षे जाती पाती बाट वरून बहिष्कृत करून माणसाला जनावर पलीकडे वागणूक देणारे आज म्हणता आम्ही आता तसे नाही जे झाला ते आधीचा लोकानी. अमानुषता भोगलेल्या नी पण धरून ठेवल नाही. मग राज्य विस्तार साठी इतिहास काळात घडलेल्या घटना धरुन आज चा काळात गैर हिंदू ना का प्रताडीत केल जात आहे.

राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी profil fotoğrafı
राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी1 yıl önce

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा औरंग्याला औरंगजेब म्हणून आदराने नाव घेऊन माणूस म्हणून ओळखण्याची भाषा करण्याची मूर्खवक्तव्ये ऐकून लाज वाटली असती.

Shrikant Lankeshwar profil fotoğrafı
Shrikant Lankeshwar1 yıl önce

तुम्हीच होता वाटत ब्राह्मणवादी पक्षाची B टीम म्हणून हिणवणारे

Benzer Videolar

स्वतःला कीर्तनकार म्हणणारा हा संग्राम भंडारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देतोय. बाळासाहेब थोरातांच्या विरोधात नथुराम गोडसे व्हावे लागेल असे म्हणतोय... ही धमकी आहेच पण महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा, नथुराम गोडसेचा गौरव करणारी समाजविघातक कृतीही आहे! अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाच्या पवित्र नावाला काळिमा फासणारे हे संघी ढोंगी आता उघडे पडलेच पाहिजेत! भाजप आणि त्यांच्या कट्टर संघटनांच्या छत्राखाली हे विष पेरलं जातंय! अध्यात्माच्या नावाखाली हिंसा, दहशतवाद आणि खुनाच्या धमक्या देणाऱ्या या गुंडांना कोण पाठबळ देतंय? गृहमंत्री फडणवीस हा गुन्हेगार मोकाट दिसता कामा नये. बाळासाहेब थोरात साहेबांसारख्या सुसंस्कृत नेत्याला धमकी देणाऱ्या या भ्याडावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे! महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे. महाराष्ट्र संत, वारकरी व भक्तीच्या समतेच्या परंपरेचा आहे. नथुरामाचा गौरव करणाऱ्यांना या भूमीत स्थान नाही. Balasaheb Thorat CMO Maharashtra Devendra Fadnavis

Maharashtra Congress

23,401 görüntüleme • 1 yıl önce

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा मूळ पक्ष कुठल्याही पक्षात विलीन झालेला नाही आणि होऊ शकत नाही. कायद्यानुसार मूळ पक्षाच्या संमतीशिवाय लोकप्रतिनिधींना स्वतःहून विलीनीकरणाचा कोणताही अधिकार नाही. कथित 'विलीनीकरणाचा' दावा घटनात्मक दृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पक्षाची अधिकृत भूमिका संबंधित खासदारांना अधिकृत पत्राद्वारे सूचित केली आहे. तसेच, माहिती व संदर्भासाठी पत्रांची प्रत सन्माननीय लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्लाजी यांना देखील पाठविली आहे. - खासदार अरविंद सावंत गटनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्ष, लोकसभा #ShivSenaUBT #ArvindSawant #MaharashtraPolitics

Arvind Sawant

25,837 görüntüleme • 2 ay önce