Loading video...
Video Failed to Load
हा प्रकार किती गंभीर आहे पहा..!
28,577 views • 9 months ago •via X (Twitter)
31 Comments

अगं मंद पत्रकार, शाई पुसली तरी परत मतदान करताना तुला तुझं वोटर आयडी दाखवावं लागेल. आणि एकदा वोट केल्यावर लिस्ट मधून नाव कट होतं. मग ते दोन दोन वेळा तुझं नाव कट करणार का. "क्या पत्रकार बनेगी रे तु..." 🤣🤣🤣🤣🤣

योग्या तुला पदाधीकारी केले आणि सायबाचा बाजार उठला 😂 पनौती आहे तू 😂

अगं बिनडोक. हे काय आजचं आहे का? Acetone आहे ते. पुसलं जाणारच. 20 वर्षापूर्वी पण पुसलं जायचं. पण एकदा vote केल्यावर नाव कट होतं लिस्ट मधून. त्यामुळे परत वोट नाही करता येत. आणि म्हणे मी पत्रकार आणि post करणारा कार्यकर्ता.

२०११ बरं का...

हिच्यावर गुन्हा दाखल करा. शाई पुसली म्हणून.

ज्यांनी शाई पुसली आहे त्यांनी परत मतदान करायला जा आणि निवडणूक आयोगाला उघडे पाडा 😊

तू हा उपाय वापरून पुन्हा मतदान करून दाखव. पुन्हा मतदान करायचा सल्ला तुझ्या पवार साहेबांनी दिला होता. काटेकोरपणे पालन कर 😂😂😂

तुमचा स्टंट पाहिल्यानंतर हे तपासा. मी मतदान केले आणि लगेच ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला, आतापर्यंत १ तासानंतरही ते काढता येत नाही! लोकांना मूर्ख बनवण्यासाठी हे खोटे कथन थांबवा!

हिच्या हातावर गोंदवायला पाहिजे होत

ताई शाई पुसण्याची इतकी का तुला घाई..

ताई, परत जाऊन मराठी साठी मतदान करा.

हे देखील गंभीर आहे!! १ तासानंतरही हे काढले जात नाहीये! निवडणूक आयोग निरुपयोगी आहे, अशी शाई का वापरावी?

योग्या तू पनौती निघालास सायबा चा PMC PCMC मधे पण बाजार उठवलास बारमती गेली काटेवाड़ी गेली 😂😂😂

शाई पुसता येईल पण दुसर्यांदा मतदान करता येते काय तसे उदाहरण दाखवा ...!

तर तर... acetone वापरत आहे एक पत्रकार! बहुतेक भुरट्यांना संदेश देत असेल की acetone वापरा आणि दुबार व्हा... किती नागरिकांना acetone सहज उपलब्ध आहे? हे असले धंदे करायला किती नागरिकांकडे वेळ आणि आवड आहे?

ही बाई महाराष्ट्रची Barka Dutta आहे

@zoo_bear @RahulGandhi @priyankagandhi @PriyankKharge

@ECISVEEP

Khoop gambhir ahey ... तिला नखेही नाहीत..

Aho madam krupaya matadan adhikari yana sanga, ugich social media var takun faltugiri karu naka. Aso lokshahi.

MumbaiTak च्या नावाखाली सनसनाटी रील्स करून सतत लाईमलाईटमध्ये राहणं हाच सध्या उद्योग दिसतो. Special Electoral Indelible Ink कितीही पुसली तरी जात नाही — ही वस्तुस्थिती. याला शोधपत्रकारिता म्हणू नका.

Arey tikade char veg veglya list madhe tyanni nondh ghetali ahe.. tyacha kay lonacha takayacha?

She should be prosecuted. Fooling the people.

आता ब्लेड ने मार्क करावे लागेल मग 😂

इतक्यातच फाटली ? 🤣🤪

किती रडणार ❓❓❓

तुम्ही एकदा मतदान केलेय ना मग त्यात समाधानी दिसत नाही,दुबार मतदानासाठी शाई पुसायची आहे काय ?

ऑईल पेंट लावला तरी तो टरपेंटाइल ने पुसल्या जाते ताई ...

चायबाने शाई पुसायचं निन्जा टेक्निक @AnujaDhakras21 हिला सांगून टाकलं ! 🤦♂️🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

It isillegal to rub the ink off the fingure, you criminal

@Arvikasai जय लोकशाही????????????
