Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
ही कसली एनसीसीची ट्रेनिंग? हे तर अमानुषपणे मारले जात आहे 😐
166,555 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
9 Kommentare

जवळपास असंच असतं. हे अतीच आहे म्हणा. आम्ही हायस्कुलला असताना आमच्या सिनियरने ओल्या फोकाने पायांच्या लवनीवर असे फटके मारले होते. उभं राहता येत नव्हतं, वळ सुजले होते, काहींच्या जखमा झालेल्या. ट्रेनिंग संपल्या संपल्या सगळ्यांनी सरांकडे तक्रार देऊन त्याला निलंबित करायला लावलेलं.

हे ट्रेनर घरचा राग काढत आहेत की काय ??

@HQ_DG_NCC देशप्रेम म्हणून काय पण प्रकार चालू आहे का. इथ सिलेक्ट झालेली पोर सैन्यात डायरेक्ट टॉप rank वर घेतात का म्हणून अनुशासन च्या नावाखाली असले प्रकार चालू आहे.

This trainer needs to be arrested...This is NCC, not Al Qaeda

😡😡😡😡😡 आम्ही शाळेला असताना देखील असा एक भिकार शिक्षक होता .. कोण थांबवणार हे..???

This instructor should be arrested immediately and charged under relevant non bailable offences . Vase filed sgsinst the college also. Totally #inhuman

नवीन भारत घडवायचा आहे. भविष्यातील दहशतवादी घडवत असावेत बहुतेक....

ही शिक्षा नाहीये ही खुलेआम केलेली मारहाण जर कोणी याला शिक्षा म्हणत असेल त्यानी मेंदु तपासावा आपला

मणिपूर ला किंवा चीन बॉर्डर वर पाठवा यांना

