Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
हा जर विडिओ परभणीचा आहे सांगितले जात असेल तर मुद्दाम सरकार हे घडवून आणत आहे का ?
60,282 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

सरकारनेच केलं आहे ही न्यूज वाचा समजूनच जाईल पूर्व नियोजित कार्यक्रम आहे

हे परभणीचेच विडीओ आहेत…अजुन हे पन आहेत⤵️

@RahulPradhan84 @Parbhani_Police ..? Video ची सत्यता तपासून याचे उत्तर द्यावे ही विंनंती 🙏 जर तुमचे पोलिस दोषी आढळले तर मोठ्या आंदोलनला तयार रहा ..? @DGPMaharashtra #परभणी

काही हि म्हणजे पोलीसानी आपली कामे देखील करायची नाही का ? ऐका छोट्या गलित गाडी पार्क केली आहे. जर पुन्हा हिंसाचार केव्हा दंगल झाली तर नागरीक कुठून पळ काढणार ? त्याच गाडीतली पेट्रोल काढून जर जाळ पोळ केला त्याला जबाबदार कोण ? ऐक काठी मारली म्हणजे तोडफोड झाली का ?

सरकारला काय कामधंदे नाही का? काहीही ट्वीट करायच... आपला धंदा वाढविण्यासाठी.

येड्या, लॉकडाऊन मधला व्हिडिओ आहे, पोलीस लोकांना घरात जायला सांगत आहेत..

मुद्दाम ये सुरू असेल तर... पोलिस गाड्या फोडून लोकांवर गुन्हा दाखल करत असेल तर सरकारचा निषेध...

उगाच म्हणत नाहीत.. दंगलेंद्र घडवनिस

हे कृत्य बघून अस वाटते, सरकार झोपेत आहे की करायला लावत आहेत...

@Dev_Fadnavis हे काय आहे??? तुम्हालाच महाराष्ट्र शांत नको आहे का?
