Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

हा जिहादी उन्माद प्रशासनाने ठेचावा..! हा व्हीडिओ पिंपरी-चिंचवडमधील आहे. कुदळवाडीतील अनधिकृत मशीद, मदरशांवर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासनाने अतिक्रमण कारवाई केली, तर आमच्या पोलीस बांधवांच्या वाहनांवर अशी दगडफेक करण्यात आली. हा जिहादी उन्माद कदापि खपवून घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्ववात महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि...

10,140 görüntüleme • 3 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

‘‘महाविजय’’ स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना समर्पित..! पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या बहुचर्चीत लढाईमध्ये स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्याला बहुमताने समर्थन दिले. ही लढाई केवळ निवडणूक म्हणून नव्हे, तर आपल्या स्वाभिमानाची आणि सन्मानाची होती. हा महाविजय आज तमाम स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी मी समर्पित करतो. “देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे सक्षम, दूरदर्शी नेतृत्व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकासकामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे हा विजय केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर हा विजय पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे. विकासाभिमूख हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी बहुमताने राहिला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना ही चपराक आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 84 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. ‘‘राष्ट्र प्रथम’’ या विचाराने काम करुया, असे आवाहन करतो. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे, निवडणूक प्रमुख तथा आमदार श्री. शंकरशेठ जगताप, विधान परिषद आमदार सौ. उमाताई खापरे, विधान परिषद आमदार श्री. अमितजी गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजपा परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. जय श्रीराम..! Narendra Modi Jagat Prakash Nadda Amit Shah Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र #VoteForFuture #DemocracyInAction #CivicResponsibility #YourVoteYourPower #ProudVoter #UrbanLeadership #CityDevelopment #StrongerTogether #NationFirst #HindutvaForDevelopment #ParticipativeDemocracy #ResponsibleCitizens #PimpriChinchwad2026 #FutureReadyCity

Mahesh Landge

34,632 görüntüleme • 8 ay önce

अल्पवयीन मुलाला जबर मारहाण, थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार . . पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीत धक्कादायक प्रकार! महिलेचा छळ, विनयभंग आणि अल्पवयीन मुलाला मारहाण; पोलीस ठाण्यात दाद न मिळाल्याने थेट आयुक्तांकडे धाव! पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात न्याय न मिळाल्यामुळे थेट पोलीस आयुक्तांचे दार ठोठावले आहे. महिलेच्या आरोपानुसार, गेल्या ५ वर्षांपासून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात आहे, तसेच तिचा विनयभंग करून तिच्या अल्पवयीन मुलालाही क्रूरपणे मारहाण करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्यानंतरही पोलिसांनी दखल न घेतल्याने या महिलेला थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली. पिंपरी-चिंचवडमधील या खळबळजनक प्रकरणाची सविस्तर माहिती आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! #PimpriChinchwad #PuneNews #Morwadi #CrimeUpdate #thodkyaat

थोडक्यात

41,292 görüntüleme • 3 ay önce

उद्योजक का राहतील महाराष्ट्रात?? सांगा… खेड MIDC मध्ये हुंडाई कंपनीत केवळ दुसऱ्या भागातील माणसाला काम मिळालं म्हणून गावगुंडांनी त्यांना जबर मारहाण केली. एकजण तर ICU मध्ये आहे. प्रत्येक MIDC मध्ये नेत्यांच्या बगलबच्च्यांची दहशत आहे. हप्ते वसुली सुरु आहे. आज नाही, वर्षानुवर्षे सुरु आहे. यात सगळ्या पक्षांचे लोक सामील आहेत. कुणीही अपवाद नाही. पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, खेडमध्ये तर नंगानाच सुरु आहे. वसुलीवाले कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे, पण दहशतीमुळे उद्योग करणारे लोक बोलत नाहीत. पोलीस सगळीकडे सामील आहेत. Devendra Fadnavis तुम्ही हा दहशतवाद मोडून काढा. लोक आयुष्यभर धन्यवाद देतील. #MaharashtraPolitics #MIDC #industry

Abhijit Karande

140,701 görüntüleme • 1 yıl önce

प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही! आज पुणे येथे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांना झालेल्या बेकायदेशीर अटकेसंदर्भात पोलिसांना जाब विचारला. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या आणि प्रशासनाला जाब विचारणाऱ्या संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याशी अशा पद्धतीने वागणूक दिली जात असेल, तर हा अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. पोलीस यंत्रणेचा वापर कोणाचाही आवाज दाबण्यासाठी होऊ नये. सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे.

Mahebub Shaikh ( महेबुब शेख )

39,518 görüntüleme • 9 gün önce

🚨 नागरिकांचा संयम आता संपला आहे! प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही, तर रस्त्यावर गाड्यांच्या काचा फुटणार… आणि त्याचे जवाबदार ट्राफिक पोलीस, Lward, आणि चांदीवली निवडून आलेले सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी असणार. घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवर रोज ट्रॅफिकची समस्या! ट्रान्सपोर्टवाले रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करतात. “आमचा माल खाली झाला पाहिजे, आम्हाला दुसऱ्यांशी काही घेणं-देणं नाही” अशा पद्धतीने रस्त्याचा वापर सुरू आहे. याच रस्त्यावरून ट्रॅफिक पोलीस, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक, आमदार आणि खासदार सगळे जातात. पण या गंभीर समस्येवर बोलायला कुणीही तयार नाही! रस्त्यावरच गॅरेज, सर्व्हिस सेंटर आणि अवैधपणे गाड्या उभ्या करण्याचा प्रकार सुरू आहे. हे सगळं प्रशासन आणि ट्रॅफिक पोलिसांच्या डोळ्यांसमोर सुरू असूनही कारवाई का होत नाही? हा प्रकार आता कुठेतरी थांबला पाहिजे! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Amit Thackeray Mumbai Traffic Police मुंबई पोलीस Mumbai Police Ashwini Bhide Ritu Tawde Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे माझी Mumbai, आपली BMC माझी Mumbai, आपली BMCWardL

Mahendra Bhanushali

56,869 görüntüleme • 4 gün önce

विचारांची लढाई विचारांनी लढण्याची हिंमत अंगी नसणारे लोक हिंसेचा मार्ग अनुसरतात हा अनुभव आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी या भूमीला दिलेला विचार समस्त मानवजातीला नवी प्रकाशवाट दाखविणारा आहे. या वाटेवरुन चालण्याची हिंमत नाही म्हणून त्यांच्या पुतळ्यावर हल्ला करण्यात आला. परंतु हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना हे माहित नाही की, महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचा विचार या देशाच्या कणाकणात रुजलेला आहे. आजही 'गुलामगिरी' तशीच आहे... 'शेतकऱ्याचा आसूड' आणखी प्रखरतेने ओढावा लागणार... 'सार्वजनिक सत्यधर्म' जागवावा लागणार . आणि त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. जय ज्योती, जय क्रांती ! #mahatmaphule #telangana

Dr.Amol Kolhe

42,409 görüntüleme • 7 ay önce

माझ्या राजांचा "स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण" प्रगतीपथावर..! 🚩 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘‘छावा’’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. देव-देश अन्‌ धर्मासाठी समर्पित जीवन जगण्याची प्रेरणा ही शंभूसृष्टी युगानुयुगे देत राहणार आहे. महाराजांच्या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ही शंभूसृष्टी माझ्या सामाजिक व राजकीय जीवनातील एक सुवर्णपर्ण म्हणून अधोरेखित होईल, यात शंका नाही. जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभूराजे..! 🚩🚩🚩 #StatueOfHindubhushan #ChhatrapatiSambhajiMaharaj #LegacyOfShivaji #HindaviSwarajya #ShambhuRaje #PrideOfBharat #InspirationForGenerations #GloryOfMarathaEmpire #ShivPremi #JaiJijau #JaiShivray #JaiShambhuraje #PCMCHeritage #MarathaPride #HistoryInMaking #PimpriChinchwad #Pune

Mahesh Landge

12,204 görüntüleme • 1 yıl önce

📍 Thane ठाणे येथील आनंदनगर मधील भारत गॅस एजन्सीत एका महिला कर्मचाऱ्याने ग्राहकाला उघडपणे सांगितले – “मराठीत बोलणार नाही, हिंदीतच बोलेन!” महाराष्ट्रात राहून मराठी माणसाशी अशी उर्मट भाषा? हा मराठीचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही! या घटनेची माहिती मिळताच मनसे ठाणे शहर उपाध्यक्षा मंजुळा डाकी, पालिका उमेदवार प्रतीक्षा डाकी आणि ठाणे प्रभाग अध्यक्ष निखिल आळशी यांनी तात्काळ एजन्सीत धाव घेतली आणि त्या मुजोरपणाला जागेवरच उत्तर दिले. मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना कडक इशारा देण्यात आला. मनसेच्या दणक्यानंतर एजन्सीकडून जाहीर माफी मागावी लागली आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली. ही महाराष्ट्राची भूमी आहे! येथे मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही. मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणाऱ्यांना मनसे असा धडा शिकवत आली आहे आणि पुढेही शिकवत राहील. #MNS #Thane #Marathi #LPGCylinders #BharatGas

मनसे रिपोर्ट | MNS Report

11,916 görüntüleme • 6 ay önce