正在加载视频...
视频加载失败
ही ताकद आहे मुंबईकरांची! वाकड्या नजरेने बघाल तर याद राखा! अदानीविरुद्ध विराट मोर्चा!
69,771 次观看 • 2 年前 •via X (Twitter)
9 条评论

एव्हढी काळजी हायं तर मातोश्रीचे वरचे ७ मजले विकून टाका धारावीकरांना ? 🥲

Laut aao Balasaheb!

पूर्वी शिवसेनेचा मोर्चा निघाला की नुसता भगवा वादळ असायचा आता मात्र भगवा ना के बराबर आन्ही बाकीचे पक्षाचे झेंडे ,लोक जास्त दिसतात.कारणं ती शिवसेना आता शिंदे @mieknathshinde चालवत आहेत तुझा कडे आहे ती पेंग्विन सेनाच लाज वातुदे #shameonUBT @OfficeofUT

स्वतः ची मात्र मातोश्री 2, मग धारावी करांच्या विकासाला अडथळा का? धारावीकरांना पाहिजे विकास!!

मोर्चा महविकास आघाडीचा दिसतो पाहीजे तशी गर्दी दिसत नाही तुलनेने कमीच आहे बंदोबस्तावर असलेले पोलीस व कम्युनिस्ट पक्षाचे झेंडेच जास्त दिसत आहेत .

उदया उठून अडाणी ने जर महाराष्ट्रातून उद्योग हलवला तर रोजगार जातील आणि डायरेक्ट आणि indirect रोजगार जातील...त्याची जबाबदारी पण उद्धव ठाकरे घेतील का @OfficeofUT ????

मोर्चा जर उबाठा गटाचा होता तर ते लाल बावटा चे झेंडे काय करत आहेत..

काय ठाकरे तुजा दुसऱ्यांची पोर धाकवून बाप बनण्याचा प्रयत्न करतोय त्या 50 झेंडे मध्ये 2 झेंडे ठाकरे गटाचे दिसतायत फक्त

If u really want to win elections, pls take up genuine issues. E.g. encroachment of below street in Thane. Add-Opp.Parijat Gardens, Kasarvadavali petrol pump to Rosa Gardenia, behind Hypercity-400615 Illegal construction on TMC land. No action by @TMCaTweetAway @sidd_ovalekar
