Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

हा निकाल एका उद्योगपतीने मॅनेज केलाय अडाणीसाठी गुडगाव आणि मुंबई हे दोन महत्त्वाचं होतं

49,098 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

किती हा निर्लज्जपणा! सत्तेच्या मस्तीत मुंबईकरांच्या जिवाशी खेळ? ​मुंबईत भाजप, राज्यात भाजप आणि केंद्रातही भाजप! सत्ता आणि प्रशासनाची संपूर्ण ताकद हातात असताना, अवघ्या दोन दिवसांत दोन निष्पाप मुंबईकरांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. हा निव्वळ अपघात नाही, तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या अक्षम्य चुकांमुळे झालेला 'प्रशासकीय खून' आहे! ​या भीषण परिस्थितीवर उत्तर देण्याऐवजी, मुंबईकरांचा जीव गेल्यावरही भाजपचे मुंबई अध्यक्ष माध्यमांसमोर लाजेकाजेस्तव तोंड लपवण्याऐवजी दात काढून हसतायत? जनतेच्या वेदनेवर मीठ चोळणारा हा संवेदनशून्यतेचा कळस आहे!

मनसे रिपोर्ट | MNS Report

28,157 Aufrufe • vor 1 Monat

दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाचं यश हे पूर्णपणे विद्यार्थी आणि युवा एकजुटीचं आहे… तसंच सत्तेच्या दहशतीला न घाबरता राज्यातील अनेक मराठी पत्रकारांनीही थेट दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन हा विषय महाराष्ट्रासह देशभरातील मराठी माणूस आणि देशवासियांसाठी कव्हर केला. या सगळ्यांचेच आभार मानायला हवेत. काही पत्रकारांना ‘गोदी मिडिया’ म्हणून आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असलं तरी ही आंदोलकांची चूक नाही आणि पत्रकारांनीही ही बाब मनावर घेतली नाही, हा त्यांच्यातील समजूतदारपणा आहे. चॅनेल किंवा वर्तमानपत्राचे मालक हे जरी सरकारच्या दबावाखाली असले तरी ग्राऊंडवर रिपोर्टींग करणारे पत्रकार हे नेहमी सत्याच्याच बाजूने असतात.. हे सत्य दाखवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतल्याचं मी स्वतः अनुभवलंय. यासोबतचत हजारो सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि छोट्या माध्यमांचे पत्रकार यांनीही खूप प्रभावी कामगिरी केली. या सर्वांचीच नावं घेणं शक्य नसलं तरी त्यांचंही योगदान मुख्य माध्यमातील पत्रकारांइतकंच महत्त्वाचं आहे, हे मान्य करतो. या सगळ्यांचेच मनापासून आभार..!

Rohit Pawar

24,979 Aufrufe • vor 1 Monat

मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत.. सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही… मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे तसेही कठीण आहे… पण एक बाब याठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की, मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत… न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही… न्यायालयात हे प्रकरण सद्या सुरू आहे आणि तेथे मेरिटवरच निर्णय होईल, हा माझा ठाम विश्वास आहे…🙏

Chitra Kishor Wagh

23,366 Aufrufe • vor 2 Jahren

भाजपाच्या ट्रोल गँगने बौध्द धर्मिय असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा Prof. Varsha Eknath Gaikwad यांना एका व्हिडिओ द्वारे "वर्षा बेगम" संबोधून त्यांचा धर्म बदलवून एका गरीब मुस्लिम व्यक्तीला त्या पक्षाचे तिकीट देत आहेत असे दाखवून त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. खरे तर सत्तेच्या राजकारणासाठी हिंदू धर्माचे नाव घेणाऱ्या BJP Mumbai चा हा हिंदू धर्माच्या दुष्टीकरणाचा प्रयत्न आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा वसुधैव कुटुंबकम् हे तत्वज्ञान जगाला सांगणारा धर्म आहे. या धर्माला असहिष्णू व दुष्ट ठरविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.हा हिंदू धर्माचा अवमान आहे. एका मागासवर्गीय समाजातील महिला मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करते ही खरी या मनुवाद्यांची पोटदुखी आहे. हे केवळ संविधानाने शक्य झाले. भाजपा ची मनुस्मृती असती तर ते शक्य झाले नसते. महिलेने नेतृत्व करु नये का? मनुवादी भाजपा बौध्द धर्मासारखे इतर धर्म, अल्पसंख्याक आणि महिलांच्या विरोधात आहे हे या व्हिडिओतून स्पष्ट होते.

Sachin Sawant सचिन सावंत

16,790 Aufrufe • vor 7 Monaten

पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही... ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे! पहिल्या पावसात झाड कोसळून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला..आज साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. हे अपघात नाहीत, तर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराच्या हत्या आहेत! मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? महापौर प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, तर प्रशासन नेहमीप्रमाणे सूचना दिल्या,कारवाई सुरू आहे, चौकशी करू अशी उत्तर देत आहे. पण एकमेकांवर जबाबदारी ढकलताना यांना लाज वाटत नाही का? मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडण्याच्या एक-दोन नव्हे तर सलग तीन घटना घडल्या. मागील वेळी महापौरांच्या दौऱ्यात कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्यावर चौकशीचे आदेश दिले गेले होते. आता एका सामान्य मुंबईकराचा जीव गेला आहे...आता कोणाची चौकशी होणार? आणि त्या चौकशीतून मृत व्यक्ती परत येणार आहे का? मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी कारभाराची जबाबदारी महापौर, उपमहापौर आणि महापालिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. तुमच्या चौकशीने जीव गेलेल्या मुंबईकरांचा जीव परत येणार नाहीत. मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी आहे!

Prof. Varsha Eknath Gaikwad

23,255 Aufrufe • vor 1 Monat

हा व्हिडिओ नीट बघा. भाजपाने कसा प्रपोगंडा सुरू केलाय. AI द्वारे आता मैदानात चक्क देवांना उतरवले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. भारत हा मुर्ख लोकांचा देश आहे. त्यामुळेच हे असले प्रकार केले जातात. देश देवांच्या हातात आहे की अडाणीच्या हातात आहे ?दहशतवादी जेंव्हा लोकांना गोळ्या घालत होते, तेंव्हा हे परमात्मा (देव) कुठे होते? सुरक्षा यंत्रणा कुठे होती? भाजप आणि संघ कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. हा हल्ला मोदी सरकारचे पूर्णपणे अपयश असल्याने भाजपने देवाचा आणि धर्माचा आधार घेतला आहे. ऊरी, पठाणकोट, पुलवामा आता पहेलगाम हे सगळं ठरवून केलेले हल्ले आहेत. भारतातील हिंदू दहशतवाद, जातीय हिंसाचार, धार्मिक दंगली, ईव्हीएम, अडाणी, जीडीपी, शेअर मार्केट तसेच मोदींच्या परराष्ट्र धोरणाच्या अपयशावर चर्चा होवू नये म्हणूनच हे हल्ले केले जातात. मोदींनी देशाची पुर्ण सुरक्षा धोक्यात आणली असून देशाच्या सीमेवर आणि देशाच्या अंतर्गत युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या धर्माच्या राजकारणामुळे देशाच्या एकतेचा अंतिम संस्कार झालाय, हे तेवढेच सत्य आहे. सगळं भयंकर आहे.

Rahul Pradhan - राहूल प्रधान

68,062 Aufrufe • vor 1 Jahr