Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

हे भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रते अजून एक विडिओ

36,688 Aufrufe • vor 6 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

राज्याचे महसूल मंत्री, आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतंत्र विदर्भ हा भारतीय जनता पक्षासाठी कायमच प्राधान्याचा विषय आहे, अशा आशयाचं विधान केलं आहे. महाराष्ट्र राज्याचे अनेक तुकडे करायचे अशी इच्छा तत्कालीन सत्ताधाऱ्यांची कायमच दिसते. मराठी म्हणून एकत्र येऊ शकणाऱ्या माहाराष्ट्राची शकलं का पाडायची आहेत, त्यामागचे मनसुबे काय आहेत हे त्यांनाच माहिती... पण याविरोधात राजसाहेबांनी कायमच कडक भूमिका घेत, हे असले मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही हे कायमच स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही हे निश्चित. यावर राजसाहेबांनी काही वर्षांपूर्वी मांडलेली भूमिका जरूर ऐका..!

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

10,203 Aufrufe • vor 7 Monaten