Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

हा माज येतो कुठून? आता पुण्याचीही वाटचाल बिहारच्या दिशेने सुरु झाली आहे.

65,859 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

11 Kommentare

Profilbild von 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा🚩
🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा🚩vor 1 Jahr

सगळी गुंड लोक भरलेत अजित पवार आणि यांना पुरावा पाहिजे... सगळी गुंड

Profilbild von Emtype Foundry
Emtype Foundryvor 2 Jahren

Ciutadella typeface #font #typeface #typography

Profilbild von मि कश्याला खोटं बोलू .
मि कश्याला खोटं बोलू .vor 1 Jahr

याला कारण , आपण जनताच आहे . डोळे झाकून मतदान करायचं आणि आपल्याला काय करायचय म्हणून अश्या गोष्टींना कानाडोळा करायचा .😡

Profilbild von आशिष | Ashish
आशिष | Ashishvor 1 Jahr

पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते १९९८ पासून गुंड प्रवृत्तीचे आहेत, राष्ट्रवादी म्हणजे सर्वच आले त्यात शप-अप दोन्ही गट. पुणे शहरातील मध्यवस्तीत पेठ भागांपासून ते जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे गुंड आहेत. पकडला तो चोर हा Scam बीड सोबत झालाय फक्त. #Pune

Profilbild von nee
neevor 1 Jahr

अजित चा माणूस आहे, दुसर काही करू शकत नाही फक्त खून आणि मारामाऱ्या

Profilbild von संतोष
संतोषvor 1 Jahr

अनेक धन्यवाद चांदेरे साहेबाना फक्त मारहाण केली, जीव घेतला नाही.

Profilbild von Bharat Bhai 🇮🇳🕉️🪷🛕🚩
Bharat Bhai 🇮🇳🕉️🪷🛕🚩vor 1 Jahr

सगळ्याच पक्षाचे नेते असा माज करतात. ह्यांच्यासाठी काय वेगळा कायदा आहे? सर्व राजकीय पक्षांनी असल्या गुंड नेत्यांना लाथ घालून हाकलून द्यायला पाहिजे. पोलिसांनी पण कोणतीही दयामाया न दाखवता ठोकून काढला पाहिजे असल्या सडकछाप स्वयंघोषित नेत्यांना. जनतेने पण चुकूनही मत देऊ नये नालयकांना.

Profilbild von Sameer Korpe
Sameer Korpevor 1 Jahr

@Dev_Fadnavis is Maharashtra and Pune turning into Bihar? Why no action against the public display of gundagardi @CPPuneCity

Profilbild von Ganesh Lokhande
Ganesh Lokhandevor 1 Jahr

हा माज एकदा का राजजकारणात स्थैर्य आलं की आपोआप येतो. कारण यांना माहीत असतं कि कायदा आपलं काहीच वाकडं करणार नाही. #माजलेलेराजकारणी

Profilbild von चक
चकvor 1 Jahr

स्वतःच्या कर्तुत्वाने मेहनत करून सन्मानाने पैसा कमावणे जमत नाही किंवा त्याची लायकी नाही त्यामुळे पैसा कमावण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे जमिनी आता खाली घेणे आणि नंतर व्यावसायिकांना विकायचे, डोंगर फोडायचे जंगल तोडायची हे उद्योग करणारे पुढे राजकारणात येणारे फुकट खाऊ..

Profilbild von Ram
Ramvor 1 Jahr

काही करा पण अजित पवार च पक्षाला कधी व्होट करू नका, फडणवीस चुतिय आहे अजित टोळी ल सोबत घेतले

Ähnliche Videos

भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख गणेश बिडकर यांच्यामुळे पोलीस दलातील पाच लोक निलंबित झाली होती ,आज त्या पाच पोलिसांचे संसार रस्त्यावर आले केवळ गणेश बिडकर यांना वाचविण्याच्या नादात. विनयभंग, महिलांना मारहाण, शिवीगाळ, बारबालांसोबतचे चाळे या सगळ्या गोष्टींमुळे गणेश बिडकर यांची कारकीर्द अतिशय नालायक राजकीय पुढारी असे झाली आहे. आता आपलं दुर्दैव असा आहे की अशा व्यक्तीला पुणे भाजप प्रचार प्रमुख बनवले आहे.हे सर्व आज सांगण्याचे कारण एकच की, अशा चारित्र्यहीन माणसाला पवित्र पुणे महानगरपालिकेपासून लांब ठेवले पाहिजे. कारण पैशांच्या जीवावर आपण लोकांना विकत घेऊ शकतो हा माज या निवडणुकीत मोडीत काढायला हवा. #savepune

Ravindra Dhangekar Official

22,306 Aufrufe • vor 8 Monaten