Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

हा माणूस कधीच विसरला जाणार नाही, तो सतत मनात रेंगाळत राहील...

16,495 Aufrufe • vor 5 Tagen •via X (Twitter)

6 Kommentare

Profilbild von sannu ki
sannu kivor 5 Tagen

Thank you sir. So beautiful

Profilbild von Aashu
Aashuvor 5 Tagen

असं होणं नाही… नानांसारखा अभिनयाचा आवाका आणि लक्षात राहणारे संवाद पुन्हा पाहायला मिळणं कठीण. How can he not be the best actor from India? His range was impeccable. 🙏

Profilbild von Nitesh Shahane
Nitesh Shahanevor 5 Tagen

👌👌👌👌

Profilbild von Mukesh Daga
Mukesh Dagavor 5 Tagen

भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏

Profilbild von RKM.
RKM.vor 5 Tagen

Superb one. Thanks for sharing it.

Profilbild von FPLAXI
FPLAXIvor 5 Tagen

What a man. Thank you for sharing this. Beautiful.

Ähnliche Videos

धारावीकरांवर दबाव टाकून त्यांची घरं खाली करण्यास भाग पाडणार असाल, तर लक्षात ठेवा — हा अन्याय धारावीकर कधीही सहन करणार नाहीत! मोठमोठ्या घोषणा करताना ‘की-टू-की पुनर्वसन’ म्हणायचं, धारावीकरांना विश्वास द्यायचा आणि आता त्यांच्यावर दबाव आणायचा — हा दुटप्पीपणा का? लोक घरं खाली करत नाहीत, याचा अर्थ स्पष्ट आहे — त्यांच्या मनात प्रश्न आहेत, त्यांच्या मनात भीती आहे आणि त्यांच्या हक्कांबाबत त्यांना विश्वास वाटत नाही. आधी धारावीकरांचं म्हणणं ऐका. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. त्यांचे हक्क आणि भविष्य सुरक्षित करा. धारावीकरांना दबाव नको, न्याय हवा! धारावीकरांचा आवाज दाबला जाणार नाही! धारावीकरांच्या हक्कांसाठीचा संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहील! #Dharavi #Dharavikar #DharaviRedevelopment #DharaviChaAwaaz #DharavikaranchyaHakkansathi #Mumbai

Prof. Varsha Eknath Gaikwad

19,708 Aufrufe • vor 15 Tagen