Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

हा व्हिडिओ पाचोरा जिल्हा जळगाव इथला आहे. एका प्रेक्षकाने पाठवला आहे.

16,649 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

11 Kommentare

Profilbild von Thorat Chhaya
Thorat Chhayavor 1 Jahr

कधी तरी मंत्रालयात सचिवांच्या केबिन चेक करा ... हे अत्यंत मच्छर चिल्लर चोर आहेत....

Profilbild von Abduce
Abducevor 2 Jahren

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

Profilbild von Smartkalyan7
Smartkalyan7vor 1 Jahr

🤑🤑 हा व्हिडिओ फक्त पाचोरा नाही तर आख्ख्या महाराष्ट्रात कमळाबाईच्या कालभाराची पोल खोल करतो. @RajThackeray पासून सगळ्या पक्षांना हे माहीत असूनही एकही आवाज उठवत नाही ?? भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले सरकार राजरोसपणे सामान्य जंतेला लुबाडत आहे पण जंत हिंदू मुस्लिम करण्यात दंग आहेत.

Profilbild von दिनेश जैन
दिनेश जैनvor 1 Jahr

सापडला तो चोर 🤦

Profilbild von Sushant Sabale
Sushant Sabalevor 1 Jahr

Kut 50-100 rupay valyanch maghe lagta tumhala deshatl real corruption and tyachya amount mahiti nahit as nahi...

Profilbild von Suhas Gore
Suhas Gorevor 1 Jahr

@DGPMaharashtra please show us your department is not like this corrupt traffic police constable.

Profilbild von 𝕽ꪖꪑꫀᦓꫝ ꪑꪮꪻꫀ
𝕽ꪖꪑꫀᦓꫝ ꪑꪮꪻꫀvor 1 Jahr

पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस यांनी तर मार्च एंड च्या नावाखाली पूर्ण धुमाकुळ घातला आहे जेवढा दंड शासनासाठी वसूल केला नसेल तेव्हढा यांनी वयक्तिक वसूल केला असेल, यांना अचानक पकडून यांचे खिसे चेक केले पाहिजेत.

Profilbild von सूर्या
सूर्याvor 1 Jahr

प्रत्येक दिवाळी मधे आमच्या गावातील पत्रकार मिळून असे पैसे मागत फिरतात. १००,२०० पासून हजारो रुपयाची वर्गणी गोळा करतात.

Profilbild von भारत
भारतvor 1 Jahr

सेवेतून कायमच काढून टाकावे सढळ पुरावा आहे. @Dev_Fadnavis @DGPMaharashtra

Profilbild von Shivshankar Vibhute
Shivshankar Vibhutevor 1 Jahr

भिकारी साले। गोलमाल चित्रपट मधील अर्शद वारसी चा डायलॉग आठवला...ये कोई तरीका है भीक मांगने का?

Profilbild von बग्गा रेड्डी
बग्गा रेड्डीvor 1 Jahr

Everyone knows, nothing new in this.. this is tradition!!

Ähnliche Videos