正在加载视频...
视频加载失败
हिंदी भाषा नक्की कशासाठी? व्हिडीओ - प्रमोद पवार #मराठी
28,815 次观看 • 1 年前 •via X (Twitter)
9 条评论

@Dev_Fadnavis black spot on devendra Fadnavis. People of Maharashtra willm ever forgive u. Coming generations will remember u as Maharashtra drohi.

हिंदी वाचून महाराट्रातील लोकांचे काहीही अडत नाही. सक्ती करायची असेल तर मराठीची करा यूपी-बिहार मध्ये, ते अडाणचोट इथे येतात. जिथे काम करता तिथली भाषा येणे गरजेचं नाही का. महाराष्ट्रात स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, जपानी, चिनी या सारख्या भाषेचा आग्रह असावा हिंदीसारख्या अडाणचोट भाषेचा नाही

मी पण मराठी शाळेतच शिकलो म्हणजे प्राथमिक शाळेतच आणि माझी मुले सुद्धा मी मराठी शाळेतच शिकवले आहेत आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात अतिउच्च स्थानावर आहेत परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेली मुले कुठेही काहीतरी करताना दिसत नाहीत

Marathi shala sampuvan taklya ahet. Reason fakt ekch bhakt banvayche ahet

आपण गृहमंत्र्यांचा व्हिडिओ पहावा त्यांना इतर भाषेविषयी किती द्वेष आहे ते समजून येईल

या राजकारण्यांचे नक्की काय ते कळतच नाही. राज्य शासनाच्या सेवेत जेंव्हा कोणतीही व्यक्ती लागते त्यावेळी त्याने इ. 10 वी मध्ये मराठी आणि हिंदी विषय घेऊन पास होणे अनिवार्य असते. काही व्यक्ती हिंदी ला पर्याय म्हणून संस्कृत घेतात त्यांना नंतर परीक्षा द्यावी लागते. आणि हे आतापासून नाही

शाळा कॉलेजनी सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा Gatherings किंवा Annual Day कार्यक्रमात हिंदीवर बंदी घातली पाहिजे!

👍

😢

