Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

हिम्मत असेल तर माझ्याकडून मराठी वदवून दाखवा अस खुल आव्हान देणाऱ्या तसच मुंबईला बॉंबे म्हणणाऱ्या आणि मराठीचा अपमान करणाऱ्याला मनसैनिक/शिवसैनिक अद्दल घडवतील का?

26,324 просмотров • 7 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

"महाराष्ट्र में व्यापार करना हैं तो मराठी बोलना होगा" :- भारतीय जनता पक्ष , राष्ट्रीय सरचिटणीस श्री विनोद तावडे महाराष्ट्रात तुम्हाला बिझनेस ( व्यवसाय) करायचा असेल तर तुम्हाला मराठी बोलावे लागेल , कर्नाटकात व्यवसाय करायचा असेल तर कानडी भाषेत बोलावेच लागेल हे अगदी सरळ आहे. असे आम्ही नाही तर कायदाच सांगतो आणि हाच कायदा भाजपचे मंत्री सुद्धा सांगत आहेत. आज भाजपचे ट्रोल्स विसरले असतील तर त्यांना कायदा पुन्हा पुन्हा आम्ही आठवण करत देत राहू. मीरा भाईंदर मधील घटनेचे भाजप अवडंबर करत असेल तर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि मराठीचा अपमान करतेय हे सरळ स्पष्ट होतेय. आज भाजपने भूमिका बदलली का हे भाजपने स्पष्ट करावे. #MarathiInMaharashtra

MNS Social | मनसे सोशल

17,210 просмотров • 1 год назад

मीरा-भाईंदर व्यापारी मोर्चा थाटात काढतात, आज तिथं #मराठी मोर्चा. अविनाश जाधव, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांच्यावर कारवाईची दडपशाही का? #मराठीचेगारदी असल्यासारखं वागणाऱ्या #सक्तीसरकार आणि आदेशानुसार वागणारे पोलीस यांची ही कारवाई कायदा सुव्यवस्थेसाठी असेल असं सांगितलं जाईल, तर मग व्यापारी मोर्चाआधी किती व्यापाऱ्यांवर कारवाई झाली? एवढाच #महाराष्ट्रधर्म आठवत असेल, तर त्या निशिकांत दुबेंविरोधात अद्याप कारवाई का नाही? मराठी संघटना, मराठीप्रेमी, मराठी वकील का नाही दुबेंविरोधात गावागावात गुन्हे दाखल करत? कायद्यानं धडा शिकवा! Muktpeeth मुक्तपीठ

Tulsidas Bhoite

15,187 просмотров • 1 год назад

आता मराठीचा आग्रह धरल्यामुळे शिवीगाळ होणार, तुमच्यावर गुन्हे दाखल होणार. मराठीच्या आग्रहासाठी माफी मागावी लागत असेल तर प्रत्येक मराठी माणसाला लाज वाटली पाह्यजे. शरमेची बाब आहे. "मराठी मे नही बोलेंगे तू उर्दू मे बोल, महाराष्ट्र मे या फिर कही भी रहेंगे मराठी नही आती क्या करेगा?" मुंब्र्यामध्ये फळविक्रेत्याला मराठीत बोल एवढं सांगितल्यावर लगेच जमाव एकत्र झाला. आणि मराठी पोराला आईबहिणीवरून शिवीगाळ केली. आणि त्यालाच मराठीचा आग्रह केल्याबद्दल कान धरून माफी मागायला लावली. मराठी मुलाची तक्रार करून त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. पण या वाघाला मानलं पाह्यजे. मराठी साठी इतका जमाव शिवीगाळ करत असताना, अंगावर आलेला असताना पण महाराष्ट्रात राहता तर मराठी आली पाह्यजे हे ठामपणे सांगत होता. हे प्रचंड चीड आणणार आहे. मुलावरचा गुन्हा मागे घ्यायला हवा. MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report MNS Social | मनसे सोशल @RetweetMarathi मराठी रोजगार मराठीएकीकरणसमिती

Saurabh Koratkar

90,037 просмотров • 1 год назад