Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ह्या लिंकवर आता पुर्ण नाटक पाहू शकता.

62,866 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्य
नास्तिक पक्या भाऊ महाराष्ट्र राज्यvor 2 Jahren

पोंगसे Freedom at midnight च्या पहिल्या आवृतीचा दाखला देवुन सांगा लोकांना नथुराम कसा homosexual होता ते ..!

Profilbild von Archana Pawar 🇮🇳
Archana Pawar 🇮🇳vor 2 Jahren

त्याआधी संधीसाधू माणसा तुझे हे नाटक बघ…👇

Profilbild von Pratik Patil
Pratik Patilvor 2 Jahren

कन्येला दाखवा नाटक ... आणि झेंडा घेऊन हिंदुत्वसाठी रस्त्यावर उतरायला सांगा... दुसऱ्यांची डोकी नासवा फक्त.. आणि स्वतःची पोरं अमेरिकेत ठेवा... चांगला खेळ खेळता राव तुम्ही....

Profilbild von Sangram
Sangramvor 2 Jahren

@RSSorg आँरगायनझर वर फिल्म नाटक काढ कसे ब्रिटिशकालावधीत @RSS स्वयंसेवक चापलूसगिरी करून क्रांतिकारक यांच्या खबरी गुप्त अड्डे दाखवून ब्रिटीशांना पकडून देऊन बक्षीस पैसा खाणारी मिळवणारी तुमची मनुवादी जमात,कधी तिरंगा ध्वज फडकविला नाही राष्ट्रगीताचा सुध्दा विरोध करणारे तुम्ही,

Profilbild von RIP
RIPvor 2 Jahren

@MSP_VEDPATHAK शिवाजी मंदिरातील पहिला शो बघण्यातील थरार गमवायचा नाही. न पाहिलेल्यांसाठी बरं केलंत, युट्युबवर उपलब्ध केलंत.

Profilbild von Tushar Tajane
Tushar Tajanevor 2 Jahren

नाटक चांगलं आहे, बालगंधर्व मधे बघितलं होतं. तुमचा अभिनय सुद्धा छान.. 🙏 पण, तुमची राजकिय नाटकं लई म्हणजे लई भंगार 🤦‍♂️

Profilbild von Vinod Li🛞n
Vinod Li🛞nvor 2 Jahren

🙏🚩👍

Profilbild von Praful Nalawade
Praful Nalawadevor 2 Jahren

नाही बघणार जा चल

Profilbild von Kedar Bhave
Kedar Bhavevor 2 Jahren

खुपचं छान, नाट्य गृहात पाहण्याची भावना वेगळीच. पण आता जास्तीत जास्त लोकांन पर्यंत वास्तव आणि सत्य पोहचेल. 👍🙏

Profilbild von Balaji Namdeo Kale🇮🇳
Balaji Namdeo Kale🇮🇳vor 2 Jahren

स्वतंत्र भारतातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसे...💯

Ähnliche Videos