Abhijit Karande's banner
Abhijit Karande's profile picture

Abhijit Karande

@AbhijitKaran2532,185 subscribers

Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.

Shorts

पंतप्रधान तर्क आणि तथ्य यावर बोलतायत… दोन फ्रेम आहेत. #MonsoonSession #CJPParty

31,982 görüntüleme

Even after 6 rebel MP’s left Thackeray’s shanmukhanand sabhagruh over flooded ! #ShivSenaFoundationDay #Uddhav

28,219 görüntüleme

हुकुमशाहीचा अंत कसा होतो ? तर तो शेजारी बांग्लादेशात पाहा.. एकेकाळी देशाला लष्कराच्या हातात जाण्यापासून हसीना यांनी वाचवलं होतं. पण नंतर त्याच हुकूमशाह असल्याप्रमाणे वागत होत्या. विरोधकांना तुरुंगात डांबणं, यंत्रणा ताब्यात घेऊन निवडणुका जिंकणं असे अनेक घोळ घातले यावेळी शेख हसीना यांनी विद्यार्थी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. जुलैपासून 300 हून अधिक तरुण मारले गेले. देशाच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला, आज आंदोलक हसीना यांच्या सरकारी घरात घुसले. तोडफोड केली. हसीना यांचे वडील मुजीबुर रेहमान ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांची योगदान विसरुन लोकांनी त्यांचा पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, त्या देश सोडून पळाल्या. दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत सत्तेत असलेल्या राजपक्षे कुटुंबावर अशी वेळ आली होती, आज शेख हसीना यांच्यावर.. लोकशाही मूल्यांची तुडवणूक करणाऱ्यांना एक दिवस भोगावं लागतंच हे कुणी विसरू नये.. #BangladeshBleeding #SheikhHasina

121,014 görüntüleme

ओबीसी की बात .. ओबीसी की बात.. जातीनिहाय जनगणनेच्या मोदी सरकारच्या निर्णयानंतर हे व्हिडीओ व्हायरल होतायत ! #CasteCensus #modicabinet #castesensus

23,971 görüntüleme

मराठी माणसाच्या एकीचा थर… थोड्याच वेळात राज-उद्धव एकाच व्यासपीठावर येणार. #MaharashtraPolitics #RajThackeray

20,766 görüntüleme

गृहमंत्रीपद देवेंद्रजींकडे आहे, आणि त्यांचेच सहकारी पोलीस शिपायाला कानशिलात लगावतात. जर आमदार दिलीप कांबळेंवर कारवाई झाली नाही तर वाईट मेसेज जाईल. दिलीप कांबळेंसारखे नेते पक्ष आणि राजकारणालाही बदनाम करतात. त्यांना धडा शिकवणं हे कायद्याचं काम आहे. सामान्य माणसानं असं कृत्य केलं असतं तर पोलीस गप्प बसले असते का? अवघड आहे … #MaharashtraPolitics #Police #Violence

34,437 görüntüleme

Videos

AbhijitKaran25's profile picture

उद्योजक का राहतील महाराष्ट्रात?? सांगा… खेड MIDC मध्ये हुंडाई कंपनीत केवळ दुसऱ्या भागातील माणसाला काम मिळालं म्हणून गावगुंडांनी त्यांना जबर मारहाण केली. एकजण तर ICU मध्ये आहे. प्रत्येक MIDC मध्ये नेत्यांच्या बगलबच्च्यांची दहशत आहे. हप्ते वसुली सुरु आहे. आज नाही, वर्षानुवर्षे सुरु आहे. यात सगळ्या पक्षांचे लोक सामील आहेत. कुणीही अपवाद नाही. पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, खेडमध्ये तर नंगानाच सुरु आहे. वसुलीवाले कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे, पण दहशतीमुळे उद्योग करणारे लोक बोलत नाहीत. पोलीस सगळीकडे सामील आहेत. Devendra Fadnavis तुम्ही हा दहशतवाद मोडून काढा. लोक आयुष्यभर धन्यवाद देतील. #MaharashtraPolitics #MIDC #industry

Abhijit Karande

140,701 görüntüleme • 1 yıl önce

AbhijitKaran25's profile picture

पहिला व्हिडीओ लातूरच्या अमोल शिंदेच्या आई-वडिलांचा आहे. दुसरा व्हिडीओ हरयाणाच्या नीलमच्या भावाचा आहे, दोघांनीही संसदेबाहेर कलर गॅस फोडले. दोघेही बेरोजगारीमुळे, गरीबीमुळे त्रासलेत. अमोल पदवीधर आहे. त्याला पोलीसात भरती व्हायचं होतं. रोजंदारीवर कंन्स्ट्रक्शनचं काम करायचा. नीलम एमए, एमएड, नेट झालीय. तिलाही नोकरी नाहीए. बेरोजगारी हे सगळ्यात मोठं संकट आहे. पोटाचा प्रश्न बिकट आहे. पण जातीधर्माच्या राड्यात आणि राजकारण्यांच्या नॅरेटिव्हमुळे खरे प्रश्न निवडणुकीत पुढंच येत नाहीत. मग असे अमोल, नीलम चुकीच्या पद्धतीनं आंदोलनं करताना दिसतात.. दोन्ही व्हिडीओ नक्की बघा आणि ऐका.. #ParliamentAttack #AmolShinde #LokSabha

Abhijit Karande

163,352 görüntüleme • 2 yıl önce