Загрузка видео...
Не удалось загрузить видео
“एखादी दंगल झाली तर घर नितेश राणे यांचं जळणार नाहीए…” रोहित आर.आर.पाटील यांची Exclusive मुलाखत! पूर्ण मुलाखत - #MaharashtraElection2024 #vidhansabha2024
84,215 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

🤣🤣 फेल गृहमंत्री यांचा मुलगा

कोण सांगतंय हे,तुझ्या बा न खैरलांजी च्या वेळेस काय केलं होत..😠😡

यांचे बाबा गृहमंत्री असताना काय काय घडलयं याची लिस्ट निघेल 😂😂 अन् हा ज्ञान देत आहे !

ज्ञान पन कोण देत आहे. वाह ज्या आर आर पाटील ने खैरलांजी ला आदर्श गांव पुरस्कार दिला त्यांचे सुपुत्र👌

कोण हे? ” बडे बडे शहरों में, छोटे-छोटे हादसे होते रहते है” ही मुक्ताफळे उधळली, ज्यांच्या कारकिर्दीत मुंबईत ट्रेनमध्ये बॅाम्बस्फोट झाले त्यांचे पुत्र… या सगळ्या घटनांमध्ये नागरिक मारले गेले त्याबद्दल खंत नाही, पण @NiteshNRane यांच्या हिंदुत्ववादी विचारांना विरोध? वा रे वा!

ह्याचा बाप गृह मंत्री असताना अतीरेक्यांनी आपल्या घरात येऊन 250+ माणसं मारली, त्यावेळी पण ह्याच घर जळालं न्हवत

वयाच्या मनाने खूप समजूतदार आणि परीपक्व वाटतो.

अक् थू 💦 बापाने गृहमंत्री असताना काय सोन्याचे दिवे नाही लावले

अभिजीत कारंडे यांचे आर्थिक हितसंबंध सर्वश्रुत आहेत.. आरआर पाटीलांच्या मुलाने काय सांगावे ज्याच्या वडिलांच्या गृहमंत्रालयाच्या काळात आतंकवादी हल्ले झाले.. नितेश राणे जे बोलतात ते असंख्य हिंदूंच्या मनातील बोलतात, पेड पत्रकारांना कळणार नाही ते

रोहित पाटील का लिहीले नाही करंड्या..



