
Anuja Dhakras
@AnujaDhakras21 • 26,586 subscribers
Associate Senior Producer at @mumbaitak ( @indiatoday group), ex ABP Majha. मराठीप्रेमी. Tweets/RTs are strictly personal.
Shorts
Videos

अधिवेशनादरम्यान बोलावलेल्या बैठकांना दांड्या मारण्याची ही कारणं तुम्हाला पटतात का? महाविकास आघाडीची एकी ना सभागृहात ना बाहेर दिसत, त्यामागे नेतेच बैठका-आंदोलनांना किती हलक्यात घेतात ते दिसतंय. मविआची एकजूट का दिसत नाही यावरही धड उत्तर मिळालं नाही #MVA #MaharashtraPolitics #ShivSena #Congress #NCP
Anuja Dhakras23,893 次观看 • 1 个月前