
भाजपा महाराष्ट्र
@BJP4Maharashtra • 649,944 subscribers
Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 https://t.co/7emvXo7ntr
Shorts
Videos

Chhatron ki goonj ❌ Paiso ki goonj ✅ Congress completely EXPOSED for prioritizing cheap PR stunts over actual student issues. "25k nahi toh 30k lijiye magar Rahul Gandhi ko achche se dikhao" Buying hype and forcing a fake narrative won't buy actual trust. #PaisoKiGoonj
भाजपा महाराष्ट्र136,009 Aufrufe • vor 1 Monat

Standard high, edit on point. Pure goosebumps vibes! ⚡️ BJP Jammu & Kashmir How's the josh?
भाजपा महाराष्ट्र17,318 Aufrufe • vor 25 Tagen

लक्षात घ्या राहुल गांधीची 'फेक नरेटीव्हची लंका' उध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे! लिंक -
भाजपा महाराष्ट्र14,092 Aufrufe • vor 25 Tagen
1:03
Sensitive content
This media may contain sensitive content.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पा महाराष्ट्राच्या चित्ररथावर! 🔥🚩 #RepublicDay2026
भाजपा महाराष्ट्र76,699 Aufrufe • vor 7 Monaten

छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩 #shivajimaharaj #BJP #maharashtra
भाजपा महाराष्ट्र149,383 Aufrufe • vor 1 Jahr

ज्या गीताने हजारो क्रांतिकारकांना देशाप्रती त्याग आणि समर्पणाची ताकद दिली आणि ज्याच्या प्रेरणेने अनेकांनी हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली, त्या गीताला भर कार्यक्रमात थांबवण्याचा अधिकार सोनिया गांधी आणि राहुल गांधींना कोणी दिला? ८० व्या स्वातंत्र्य दिनी आणि 'वंदे मातरम्' गीताची १५० वर्षे पूर्ण होत असताना, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरम् गाण्यास दिलेला नकार अत्यंत संतापजनक आहे! आपल्याच पक्षातील नेत्यांनी सांगूनही वंदे मातरम् ला 'Stop' म्हणणारा हा परिवार स्वतःला या देशाच्या संविधानापेक्षा आणि जनतेच्या राष्ट्रभावनेपेक्षा मोठा समजतो. देशाला स्वतःची जहागीर समजणाऱ्या या परिवाराने वंदे मातरम् गीताचा जाणूनबुजन केलेला हा अपमान देशवासी कधीही विसरणार नाही.
भाजपा महाराष्ट्र15,541 Aufrufe • vor 1 Monat

काँग्रेसने आधी निष्पाप विद्यार्थिनींना धमकावून, त्यांच्याकडून जबरदस्तीने खोट्या बाईट्स घेतल्या आणि माध्यमांवर चालवल्या! पण त्या मुलींनी स्वतः समोर येऊन काँग्रेसचा हा घाणेरडा डाव आणि बनाव संपूर्ण देशासमोर उघडा पाडला! आणि म्हणुन काल रात्री १०० ते १५० काँग्रेसच्या गुंडांनी थेट मुलींच्या वस्तीगृहात घुसून त्यांना मारहाण करण्याचा नीच प्रयत्न केला! मात्र, विद्यार्थ्यांनी आणि 'अभाविप' च्या कार्यकर्त्यांनी या काँग्रेसी गुंडांचा डाव हाणून पाडला. कालच झारखंडमध्ये काही विद्यार्थिनींनी राहुल गांधींच्या विरोधात घोषणा दिल्या म्हणुन काँग्रेसच्या गुंडांनी त्या मुलींना बेदम मारहाण केली होती. तोच 'झारखंड पॅटर्न' काल पुण्यात राबवण्याचा काँग्रेसचा कट होता. पण पुण्यातील जागृत विद्यार्थ्यांनी काँग्रेसचा हा रक्तरंजित डाव उधळून लावला! धिक्कार असो अशा महिलाविरोधी आणि गुंड प्रवृत्तीच्या काँग्रेसचा.
भाजपा महाराष्ट्र12,927 Aufrufe • vor 1 Monat