भाजपा महाराष्ट्र's banner
भाजपा महाराष्ट्र's profile picture

भाजपा महाराष्ट्र

@BJP4Maharashtra649,944 subscribers

Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 https://t.co/7emvXo7ntr

Shorts

जब बात राष्ट्र की हो, तब महाराष्ट्र कैसे पीछे रह सकता है। 🚩 ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव 🔱 देशद्रोही लोगों की अब खैर नहीं! BJP Gujarat BJP Delhi BJP Madhya Pradesh BJP Karnataka BJP Jammu & Kashmir BJP Goa

519,673 просмотров

काही लोकांचा आवडता उद्योग म्हणजे विकास प्रकल्पांना विरोध! मोदीजी म्हणाले तसे नाराज फुफाजी महाराष्ट्रात देखील आहेत. त्याला महाराष्ट्रात आम्ही नाराज आत्याबाई म्हणतो. अन् त्यांची संख्या महाराष्ट्रात देखील भरपूर आहे!

19,503 просмотров

Dual Engine, Dual Power!🔥❤️🤝 #ViksitMaharashtra

11,990 просмотров

.Kalyan Banerjee Poore 206+ ho gaye!😂🎯

.Kalyan Banerjee Poore 206+ ho gaye!😂🎯

90,246 просмотров

Harna jinka target hai, naam unka Rahul Gandhi hai... 🤣

77,719 просмотров

आरंभ है प्रचंड! 🚩🪷 (भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक, पुणे) #BJP #Maharashtra

11,395 просмотров

काँग्रेसने आधी निष्पाप विद्यार्थिनींना धमकावून, त्यांच्याकडून जबरदस्तीने खोट्या बाईट्स घेतल्या आणि माध्यमांवर चालवल्या! पण त्या मुलींनी स्वतः समोर येऊन काँग्रेसचा हा घाणेरडा डाव आणि बनाव संपूर्ण देशासमोर उघडा पाडला! आणि म्हणुन काल रात्री १०० ते १५० काँग्रेसच्या गुंडांनी थेट मुलींच्या वस्तीगृहात घुसून त्यांना मारहाण करण्याचा नीच प्रयत्न केला! मात्र, विद्यार्थ्यांनी आणि 'अभाविप' च्या कार्यकर्त्यांनी या काँग्रेसी गुंडांचा डाव हाणून पाडला. कालच झारखंडमध्ये काही विद्यार्थिनींनी राहुल गांधींच्या विरोधात घोषणा दिल्या म्हणुन काँग्रेसच्या गुंडांनी त्या मुलींना बेदम मारहाण केली होती. तोच 'झारखंड पॅटर्न' काल पुण्यात राबवण्याचा काँग्रेसचा कट होता. पण पुण्यातील जागृत विद्यार्थ्यांनी काँग्रेसचा हा रक्तरंजित डाव उधळून लावला! धिक्कार असो अशा महिलाविरोधी आणि गुंड प्रवृत्तीच्या काँग्रेसचा.

12,927 просмотров

अखेर सत्य बाहेर आलेच, महाराष्ट्राचे खरे गद्दार उद्धव ठाकरेच... मला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असा खोटा नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी पसरवून तमाम शिवसैनिकांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली. सत्य लपत नसते आज त्यांच्या तोंडूनच ते बाहेर आले की, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फार्मुला ठरला होता. मुख्यमंत्रीपदासाठी जनमताचा अनादर करत २५ वर्षांची युती आणि हिंदुत्वाशी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. त्याची कबुली त्यांनी आज स्वतःच्या तोंडून दिली आहे. #maharashtra

77,447 просмотров

देशात कमळ फुलणार पुन्हा एकदा मोदी सरकार येणार...!!🪷 #ModiAgain

34,604 просмотров

Videos

BJP4Maharashtra's profile picture

Rate this edit! 🚩

भाजपा महाराष्ट्र

25,654 просмотров • 19 дней назад

BJP4Maharashtra's profile picture

भाजपा... 🪷♥️

भाजपा महाराष्ट्र

91,594 просмотров • 4 месяцев назад

BJP4Maharashtra's profile picture

ज्या गीताने हजारो क्रांतिकारकांना देशाप्रती त्याग आणि समर्पणाची ताकद दिली आणि ज्याच्या प्रेरणेने अनेकांनी हसत हसत फाशीची शिक्षा स्वीकारली, त्या गीताला भर कार्यक्रमात थांबवण्याचा अधिकार सोनिया गांधी आणि राहुल गांधींना कोणी दिला? ८० व्या स्वातंत्र्य दिनी आणि 'वंदे मातरम्' गीताची १५० वर्षे पूर्ण होत असताना, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरम् गाण्यास दिलेला नकार अत्यंत संतापजनक आहे! आपल्याच पक्षातील नेत्यांनी सांगूनही वंदे मातरम् ला 'Stop' म्हणणारा हा परिवार स्वतःला या देशाच्या संविधानापेक्षा आणि जनतेच्या राष्ट्रभावनेपेक्षा मोठा समजतो. देशाला स्वतःची जहागीर समजणाऱ्या या परिवाराने वंदे मातरम् गीताचा जाणूनबुजन केलेला हा अपमान देशवासी कधीही विसरणार नाही.

भाजपा महाराष्ट्र

15,541 просмотров • 1 месяц назад

BJP4Maharashtra's profile picture

काँग्रेसने आधी निष्पाप विद्यार्थिनींना धमकावून, त्यांच्याकडून जबरदस्तीने खोट्या बाईट्स घेतल्या आणि माध्यमांवर चालवल्या! पण त्या मुलींनी स्वतः समोर येऊन काँग्रेसचा हा घाणेरडा डाव आणि बनाव संपूर्ण देशासमोर उघडा पाडला! आणि म्हणुन काल रात्री १०० ते १५० काँग्रेसच्या गुंडांनी थेट मुलींच्या वस्तीगृहात घुसून त्यांना मारहाण करण्याचा नीच प्रयत्न केला! मात्र, विद्यार्थ्यांनी आणि 'अभाविप' च्या कार्यकर्त्यांनी या काँग्रेसी गुंडांचा डाव हाणून पाडला. कालच झारखंडमध्ये काही विद्यार्थिनींनी राहुल गांधींच्या विरोधात घोषणा दिल्या म्हणुन काँग्रेसच्या गुंडांनी त्या मुलींना बेदम मारहाण केली होती. तोच 'झारखंड पॅटर्न' काल पुण्यात राबवण्याचा काँग्रेसचा कट होता. पण पुण्यातील जागृत विद्यार्थ्यांनी काँग्रेसचा हा रक्तरंजित डाव उधळून लावला! धिक्कार असो अशा महिलाविरोधी आणि गुंड प्रवृत्तीच्या काँग्रेसचा.

भाजपा महाराष्ट्र

12,927 просмотров • 1 месяц назад