Chitra Kishor Wagh's banner
Chitra Kishor Wagh's profile picture

Chitra Kishor Wagh

@ChitraKWagh241,891 subscribers

Member of Maharashtra Legislative council MLC | State President @BJPMM4Maha followed by @narendramodi ji | NEC Member @bjp4india

Shorts

कळलं का.. दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस ! Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपा महाराष्ट्र

कळलं का.. दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस ! Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपा महाराष्ट्र

33,457 views

महाराष्ट्राचा एकच बॉस! Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपा महाराष्ट्र

महाराष्ट्राचा एकच बॉस! Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार भाजपा महाराष्ट्र

14,708 views

Videos

ChitraKWagh's profile picture

आरोप सोपे, पुरावे कुठे? 🤔💥 संजय राऊत, रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांना 'Gen Z' पिढी म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचे साधन वाटतेय का? कथित पेपर फुटीवर बिनबुडाचे आरोप करून अराजकता माजवण्यापेक्षा ताकद असेल तर पुरावे समोर आणा! लातूर NEET घोटाळ्यात शिवराज मोटेगावकरवर जशी कारवाई झाली, तशीच कारवाई दोषींवर होईल. पण ज्यांना 'Percentage' आणि 'Percentile' मधला फरक कळत नाही, ते शिक्षणव्यवस्थेवर बोलतायत! महाराष्ट्रात गोंधळ घालणारे हेच नेते कर्नाटक आणि पंजाबमधील पेपर फुटीवर मूग गिळून गप्प का? स्टंटबाजी सोडा, आजचा Gen Z कोणाचा पाळीव नाही... तो प्रश्न विचारणारच! ✊🔥 Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #GenZSpeaks #MaharashtraPolitics #PaperLeakTruth #RohitPawar #SanjayRaut #YouthPower #FactCheck #PoliticalHyprocrisy

Chitra Kishor Wagh

63,486 views • 4 days ago

ChitraKWagh's profile picture

विद्यार्थ्यांचे भविष्य, परदेशी षड्यंत्र आणि आपली जबाबदारी! 📌 लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांचे कष्ट हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. मोदी सरकारने नेहमीच वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करत तरुणांना संधी दिल्या आहेत. NEET प्रकरणातील दोषींना Fast Track Court द्वारे कठोर शिक्षा मिळेलच. परंतु, आंदोलनात औरंगजेबाचे पोस्टर झळकवणे आणि देशविरोधी शक्तींना हाताशी धरून निष्पाप तरुणांची दिशाभूल करणे हे अत्यंत गंभीर आहे. परदेशी शक्तींच्या या वैचारिक पारतंत्र्याला तरुणांनी ओळखावे आणि सतर्क राहावे! 🙌🇮🇳 Narendra Modi PMO India Narendra Modi Marathi Nitin Nabin Amit Shah Devendra Fadnavis CMO Maharashtra Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule #JusticeForStudents #YouthOfIndia #IndiaStandTogether

Chitra Kishor Wagh

13,979 views • 10 days ago

ChitraKWagh's profile picture

बदलापूर पूर्व मधील महिला मोर्च्याच्या अध्यक्ष आहे तिच्या मुलीकडून प्रभू श्रीरामांविषयी वापरण्यात आलेली शिवराळ भाषा अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत. प्रभू श्रीरामांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणे हे केवळ धार्मिक भावना दुखावणारे नाही, तर हिंदूंच्या अस्मितेवर .. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आघात करणारे आहे. कोणतीही व्यक्ती, ती कोणत्याही पदावर असो किंवा कोणाचीही नातेवाईक असो अशा कृत्याला माफी नाही. भारतीय जनता पक्ष नेहमीच संस्कार, श्रद्धा आणि संविधान यांचा सन्मान करत आला आहे. त्यामुळे संबंधित मुलीवर तात्काळ कारवाई करण्यात आलेली आहे. #bjp #badlapur #shreeram #hindu #police

Chitra Kishor Wagh

36,887 views • 5 months ago

ChitraKWagh's profile picture

म्हणूनच तुमचा मेंदू सडल्याचं मी बोललेय जितेंद्र आव्हाड. आणि तुम्ही लगेच ते सिद्धही करून दाखवलं. माझ्या राजकीय मुद्द्यांवर तुम्ही वैयक्तिक पातळींवर जाऊन बिनबुडाचे आरोप करून चारित्र्यहनन करताय, तुमच्याकडे जेव्हा उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हेच तुमचं शस्त्र असतं. मी यापूर्वीही अशा प्रसंगांना सामोरे गेलेय. बहिण म्हणून चारित्र्य हनन करणारी तुमच्या सारखी औलाद महाराष्ट्रात जन्माली आली हेच दुर्देव आहे. माझा राजकीय प्रवास तुमच्यासारखा नाही. तुम्ही जेव्हा ‘कुलू मनाली’ करत होता तेव्हा माझा संघर्ष सुरू होता. परमारच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार आणि त्यातून वाचवा म्हणत किती जणांचे किती वेळा पाय धरलेत हे सर्वांना माहिती आहे. तुमच्या बॉडीगार्डची आत्म हत्या होती की हत्या केली तुम्ही त्याची ही चौकशी व्हायला हवी तुमचा पीए कशामुळे तडीपार झाला, हेही लपून राहिलेलं नाही पण मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाहीये तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते पोलिसच बाहेर काढतील.. मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा गिधाड आहेस तू ..तुमच्यासारख्या गिधाडांना मी सोडणार नाही आणि आत्ताही तुम्हाला पुरून उरणार खुद को इज्जतदार बोलते हुए इज्जत औरत की उतारते हैं. आपकी तृष्णा कभी तृप्त नहीं होती है, आप रावणकाल के भूखे और लंघे हैं. आप हमाम के बाहर भी नंगे हैं…. Dr.Jitendra Awhad ..आव्हाड नाहीसचं तू हाड हाड आहेस आणि तीच तुझी लायकी आहे राजकीय मुद्द्यांवर बोलता येत नसेल तर तुझं थोबाड बंद ठेव माझ्या नादी लागू नकोस हे लक्षात ठेव

Chitra Kishor Wagh

160,499 views • 3 years ago

ChitraKWagh's profile picture

नाना….तुम्ही स्वत:सारखंच इतरांना समजता का…? बदलापूरच्या घटनेतून त्या शाळेतील सार्‍याच मुलींना बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला..? तुमचाच मागे सोशल मिडीयावर viral झालेला हा व्हीडिओ पोस्ट करायची आम्हाला गरज नव्हती पण,नाईलाजाने पोस्ट करतोय…. तुमचे कारनामे तर अख्ख्या जगाला माहिती आहेत… किमान त्या शाळेतील मुलींच्या पालकांना काय वाटेल, त्या कुटुंबीयांना या खोट्या आरोपांचा काय सामना करावा लागेल याचा तर विचार करायचा. हे घाणेरडे राजकारण कशासाठी…? सत्तेसाठी या थराला….? तुम्हाला लाज वाटली पाहिजे नाना… लाज वाटली पाहीजे 😡 Nana Patole Maharashtra Congress Rahul Gandhi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Chitra Kishor Wagh

86,904 views • 1 year ago