
Pratik S Patil
@Liberal_India1 • 94,720 subscribers
YouthActivist | AvidReader | PoliticalAnalyzer | Nehruvian | Legislative Research
Shorts
Videos

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चॉकलिंगम नाशिकचे जिल्हाधिकारी असताना (२००६-०९) रिंग रोडच्या लगत सारूल गावात सासऱ्यांनी जमीन विकत घेतली. २०२५ मध्ये ती जमीन चोकलिंगम यांच्या नावावर आली. शेतकऱ्यांची जमीन संपादित. ही जमीन वाचली… आणि रिंग रोडच्या फ्रंटवर आली. योगायोग की हितसंबंध? रोहित पवार यांनी आज मुंबईत नकाशा-कागदपत्रं दाखवत हा प्रश्न विचारला. Rohit Pawar
Pratik S Patil58,616 просмотров • 1 день назад

21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा. इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा. त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते. आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.
Pratik S Patil531,479 просмотров • 2 месяцев назад

अर्बन नक्षलचा नरेटिव्ह विद्यानंद बापटनी ज्या शानदार पद्धतीने खोडून काढलाय एकदम बिनतोड 🎇
Pratik S Patil145,010 просмотров • 24 дней назад

मोहन भागवत यांच्या Gen Z संवादातून बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींना लोकमतच्या पत्रकाराने एकच प्रश्न विचारला कसं वाटलं? उत्तरांमधून एक गोष्ट स्पष्ट दिसली… देशातील बहुतांश Gen Z आता कोणाच्याही विचारांना केवळ पद किंवा प्रतिमा पाहून स्वीकारत नाही. ते प्रश्न विचारतात, तर्क लावतात आणि स्वतःचं मत बनवतात. हीच नव्या भारतातील तरुणाईची ओळख आहे. अंधानुकरण नाही, तर विचारपूर्वक भूमिका.
Pratik S Patil316,876 просмотров • 1 месяц назад

जेन झी एकदम डेंजर आहे आंदोलनात पोलिसांनी पकडले तर त्यांना मराठीत कसे भंड करायचे या पोरी सांगत आहेत 🤣🤣
Pratik S Patil198,677 просмотров • 2 месяцев назад

पुण्यात मोर्चा जेव्हा भाजपा आमदाराच्या कार्यालयापासून गेला तेव्हा 😂😂 पुणेकर रॉक्स 🔥🔥
Pratik S Patil116,751 просмотров • 2 месяцев назад

एकतर महाराष्ट्राच्या फारसा उपयोग नसलेला बुलेट ट्रेन प्रकल्प रेटून नेला जात आहे… आणि त्यातही निकृष्ट दर्जाची कामे. बुलेट ट्रेन मार्गावरील उल्हास नदीचा पूल वाहून गेल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणतील, अजून टेस्टिंग सुरू आहे. पण जनतेच्या पैशांवर उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांमध्ये अशा प्रकारचा निष्काळजीपणा स्वीकारता येणार नाही. विकासाच्या नावाखाली दर्जाहीन कामे आणि नंतर त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न, हेच आता नवे वास्तव बनले आहे.
Pratik S Patil129,783 просмотров • 2 месяцев назад

पवन वाघुळकर ने विश्वगुरूची भारी नक्कल केली आहे आणि देशाच्या परिस्थितीवर एकदम सटिक कटाक्ष टाकला आहे 😂😂 #झालमूरी
Pratik S Patil237,287 просмотров • 5 месяцев назад

शिंदे गटाचे हिडीस हिंदुत्व भोजपुरी गाण्यांवर ओसंडून नाचत आहे 🤮
Pratik S Patil30,813 просмотров • 21 дней назад

ह्यांचं नाव आहे अनिरुद्ध मराठे. मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐका. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका. आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत्य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
Pratik S Patil71,221 просмотров • 2 месяцев назад

राहुल गांधी विद्यार्थी आंदोलनात कुठे आहेत?असा नरेटिव्ह एबीपी न्यूजच्या संपादक मेघा प्रसाद सातत्याने चालवत होत्या… पण गंमत बघा त्यांच्याच रिपोर्टरने ग्राउंडवरून राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी असल्याचं दाखवत संपूर्ण नरेटिव्हलाच आरसा दाखवला🤣 कधी कधी विरोधकांना ट्रोल करण्यापेक्षा स्वतःचं कव्हरेजच जास्त प्रामाणिक ठरतं. 😄
Pratik S Patil60,759 просмотров • 2 месяцев назад

पार्थ पवार मित्रा काँग्रेसचे पतन करायला तुझ्या आजोबांनी आणि तुझ्या वडिलांनी असंख्य प्रयत्न केले पण काँग्रेसचा डाऊन फॉल करण्याचा अजेंडा त्या दोघांना कधी हशील झाले नाही अजित दादा आणि पवार साहेबाबद्दल आदर आहे पण जे तुझ्या वडिलांना आणि आजोबांना जमले नाही अशा गोष्टी बोलून तुझे हसू करू नकोस प्रफुल्ल पटेलांसोबत सुखी रहा.
Pratik S Patil124,676 просмотров • 5 месяцев назад

अभिनेत्री इला अरुण यांची मुलगी… कलेचा किती नेमका वापर केला आहे बघा अग्रवाल फॅमिली सेलिब्रेशन, राम रहीम बेल, बलात्काऱ्याचं जंगी स्वागत समाजातील ढोंगीपणा, पैशाची ताकद आणि विकृत सेलिब्रेशन संस्कृतीवर एका फ्रेममध्ये इतका तीक्ष्ण कटाक्ष टाकणं… हीच खरी कला.
Pratik S Patil90,610 просмотров • 4 месяцев назад

तुम्हाला माहिती आहे का? पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या ऐतिहासिक Tryst with Destiny भाषणाला थेट ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता १९४७ च्या स्वातंत्र्याच्या मध्यरात्री नेहरूंनी उच्चारलेले शब्द अनेक दशकांनंतर अमेरिकन जॅझ संगीतकार Ted Nash यांनी Spoken at Midnight या संगीत रचनेत गुंफले. नेहरूंच्या आवाजातील लय, चढ-उतार आणि भाषणाची cadence यांपासून साकारलेल्या या रचनेला २०१७ मध्ये Grammy Award for Best Instrumental Composition मिळाला. विचार करा… स्वातंत्र्याच्या मध्यरात्री भारतातून उमटलेला एक आवाज, सात दशकांनंतर संगीताच्या माध्यमातून जगाच्या सर्वोच्च मंचावर पोहोचतो. आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, तोच आवाज पुन्हा ऐकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. Long years ago, we made a tryst with destiny… तो फक्त इतिहास नव्हता… तो आजही ऐकू येणारा भारताचा आवाज आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
Pratik S Patil36,136 просмотров • 1 месяц назад

जेव्हा शेकडो मराठी माणसं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ एकाच सुरात, एकाच आवाजात गातात 🔥🔥 तेव्हा अंगावर शहारे येतात! ❤️🚩
Pratik S Patil19,723 просмотров • 23 дней назад

रात्रीचे १० वाजलेत आणि अजूनही ‘छात्रो की गुंज’चा जागर सुरू आहे. पुण्याच्या तरुणाईमध्ये राहुल गांधींना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची उत्सुकता किती आहे, हेच यातून दिसतं. २२ ऑगस्टचा कार्यक्रम आता फक्त एक कार्यक्रम राहिलेला नाही… तो पुण्यातील तरुणाईच्या आवाजाचा महाउत्सव होणार आहे. राहुल गांधींचा हा कार्यक्रम भूतो न भविष्यती असा होणार! 🔥
Pratik S Patil25,495 просмотров • 1 месяц назад