Loading video...
Video Failed to Load
अर्बन नक्षलचा नरेटिव्ह विद्यानंद बापटनी ज्या शानदार पद्धतीने खोडून काढलाय एकदम बिनतोड 🎇
144,780 views • 19 days ago •via X (Twitter)
29 Comments

हो मी ऐकली मुलाखत.प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं बापटाकडे आणि उत्तरं सुध्दा अशी एकदम सामान्य भाषेत जनसामान्यांना समजतील अशी.कसलाही एटीटुड नाही एकदम सहज

💯

बापट यांच्या निमित्ताने पत्रकारांची सुद्धा तालीम होत आहे, अन्यथा तेही भाषेच्या बाबतीत भरकटलेले ..☺️

तो तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यासक आहे. भारताला आणखी अनेक विद्याधरांची गरज आहे. पण अशा लोकांना जनतेनेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा; नुसते बघ्याची भूमिका घेऊन बसून चालणार नाही. समाजात बदल हवा असेल, तर योग्य विचारांच्या लोकांच्या पाठीशी उभे राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

All these reporters are getting clean bold with his Yorkers. 😎 You can’t win argument which is bringing trouble to large mass of people.

मूर्ती लहान पण कीर्ती महान

काही लोकं म्हणतायेत कि बापट एकच गोष्ट रिपीट करतात पण हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते इतके दिवस झाले ते आपल्या मूळ मुद्यांपासून भरकटले नाहीयेत. काही पत्रकार खूप प्रयत्न करतायेत कि ते काहीतरी राजकीय बोलतील पण सगळं विफल ठरतंय.

यांच्याशी वाद विवाद करायला गिरीष कुबेर या दर्जाचा संपादक हवा, गल्लीतल्या वार्ताहरांचे काम नाही.यातील सगळी चर्चा खात्रीने सांगतो समोरील पाकीट पत्रकारांच्या डोक्यावरून गेली असेल.

अद्वितीय बापट

Absolute command over language

विद्यानंद बापटांचा मुद्दा बरोबर आहे.. फूल सपोर्ट.

He is a clear thinker. मूर्ख आहे मीडिया.

ज्याचे स्वतःचेच विचार त्या दिशेने जुळताय तो तर खोडून काढणारच..... नवल काय त्यात... 😆

What a brilliant explanation

खंडन तर राहुद्या बाजूला , दखल घ्यायच्या पण लायकीची नाहीये 😂😂 शालजोडीला दिलाय एकदम

Agree with Bapat ji, Mala ambedkar jayanti ani anna sathe jayanti etyadi la khoop traas hoto DJ, Speakers cha

My second name for Bapat- Cultural Marxist Popat. Poptasarkha Boltoy. Sarv Path Karun Practice Karun Aala Aahe Ha Popat.

explain in hindi or english please sir

मला कधी कधी वाटतं की हे नशा करतात... कदाचित मी चुकीचा असेल...

Urban naxals sobat dimaagi naxal pn ahe. Ani te kala sahitya and bollywood movies madhun subtle way me mansachya dokyat bharavnyat yete. Communist lokanna hey barobar jamte. Bapatanni fakt pustaka vachun ratta marla asel, aso leftist kadun swatahala nagda krun ghena kasa swikarya asnr

DJ लवर यांनी दक्षिण भारतीय हिंदूंचे थोडे शेण खा. आपले सण परंपरागत संस्कृतीनुसार कसे साजरे करायचे त्यांच्याकडून शिका

हेच कांग्रेस ला जमत नहीं

झोंबी

शंकराचार्य विरूद्ध मंडन मिश्र... बापरे सगळ्या स्थरावर याच्या कडे माहिती आहे. आता याच्याशी debate घालायचा mhanje sagle पत्रकार purv तयारीत येतील...

🤣🤣🔥🔥🔥🔥

Isko iske gaowalo ne bhi nikal diya hoga..ye kuch bhi bol raha hai.. he should refer to Dr.

He said the best , Fight the message not messanger. I am damn sure not a single politcian can defeat his thoughts. If a person would have been so much matured and had a clarity he won't choose politics as a career option.

@grok audio translation plz

नक्षल' शब्दाचे दोन अर्थ :भौगोलिक/स्थानिक अर्थ: नक्षलबारी हे नाव ज्या मूळ बंगाली भाषेतून आले आहे, त्यानुसार:नक्षल (Naxal): म्हणजे 'नदीचा प्रवाह किंवा नाला'बारी म्हणजे 'घर किंवा कुंपण असलेली जागा' मूळ भाषेनुसार अर्थ "नदीच्या प्रवाहाजवळ वसलेले गाव" असा होतो.


