Rashmi Puranik's banner
Rashmi Puranik's profile picture

Rashmi Puranik

@Marathi_rash218,447 subscribers

Journalist | Spiritual | Views are personal

Shorts

मुख्यमंत्र्यांनी काल टेस्ला शोरुम उद्घाटन केलं, मग राहवलं नाही म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी थेट गाडीच विधानभवनकडे मागवली, टेस्ट ड्राइव्ह केलं! बाजूला परिवहनमंत्री आहेत..आपल्या एसटी बस गळतात हे बघायला लक्ष नाही, टेस्ला मिरवण्यात धन्यता..

177,934 views

सायनचे रस्ते बघा.. #मुंबई #खड्डेयुक्तमुंबई

14,339 views

ते मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे म्हणाले होती संपूर्ण मुंबईतील १०० टक्के रस्ते काँक्रीटचे होणार! इथे मुंबईतील फुटपाथची अवस्था बघा... #खड्ड्यातमुंबई

14,274 views

ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी आंदोलन केले शिंदेंना काही आमदार मिळवून दिले! शरद पवार यांच्या घरावर हल्लाबोल कोणी केले, हे ही स्पष्ट झालेच असेल! आघाडी सरकार असताना अशी हिंसक आंदोलन का आणि कोणी उभी केली,हे ही महाराष्ट्राला कळले! #महाराष्ट्र

96,309 views

सातारा पोलिसांविरोधात मंत्र्यांचे विधी मंडळ पायऱ्यांवर आंदोलन! शिवसेना मंत्री,आमदार आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी पायऱ्यांवर आंदोलन केले! मंत्र्यांना मारहाण झाली आणि पोलिसांविरोधात आंदोलन करण्याची हिंमत शिवसेनेनं आज दाखवली! #महाराष्ट्र

24,294 views

भ्रष्टाचारी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडीने आज केली.. फाईल हलते पैशाने मंत्रालय चालते हफ्त्याने

13,898 views

नागपूरच्या बियर बार मध्ये शासकीय फायली घेऊन अधिकारी बसल्याचा व्हिडिओ व्हायरल! गृहराज्यमंत्री बार चालवतात अधिकारी बार मध्ये जाऊन काम करत आहे.. महाराष्ट्र ९० टाकून सुसाट, थांबत नाही आता.. मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी बार मधून शासकीय कामकाज चालवावे आता! #बारसरकार

24,251 views

तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे .. नवीन वर्षाच्या शुभेच्छा #HappyNewYear2026

15,258 views

मुंबई लोकल ट्रेन मधील या जाहिराती कधी काढणार?? की प्रचार सुरू ठेवायचा आहे? ChiefElectoralOffice

28,343 views

तुमच्याच पोलिसांचे 'प्रताप ' बघून उशिराने जागे झालेले मंत्री महोदय आंदोलनस्थळी पोहचल्यावर स्वागत तर होणार! जनतेत गेल्यावर मंत्र्यांना रिॲलिटी चेक मिळाला!

17,791 views

भाजप मंत्री सावकारे म्हणतात स्वारगेट बलात्कार सारख्या घटना देशात घडतच असतात, गुन्हेगारी वृत्ती सगळीकडे असते.. राज्याचे गृहमंत्री आबा असताना काय झालं होते? आणि आता महायुतीतील मंत्री काहीही बोलत असताना सगळ चालते... #बलात्कार

20,727 views

काँग्रेस नेते सुनील केदार यांनी रामटेकची जबाबदारी घेतली आहे ..आज रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यावेळी केलेलं शक्तिप्रदर्शन! रामटेक मध्ये काँग्रेसच ठासून येणार... #काँग्रेस

29,073 views

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाबाहेर मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन दिलीप वळसे पाटील यांचे फोटो फाडण्यात आले.. #राष्ट्रवादी

33,728 views

महाराष्ट्राची राजभाषा मराठीचा अपमान भैय्याजी यांनी केला... हा महाराष्ट्राचा अपमान आहे! यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारानी हुतात्मा चौक इथे अभिवादन केले, निषेध व्यक्त केला #मराठी #राजभाषा

15,870 views

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीचा पायऱ्यांवर मी मराठीचा गजर माघार सरकार यू टर्न सरकार घोषणा देत केलं आंदोलन #मराठी #अधिवेशन

12,613 views

आता आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशन झाली आहे हे विधान आहे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे! विरोधकांवर टीका करा,पण आंबेडकरांचे नाव घेणे हा त्यांना दिलेला सन्मान आहे, फॅशन नाही.. #फॅशनम्हणे

12,736 views

महिला झाल्या बेपत्ता.. सरकारला नाही पत्ता विरोधकांची घोषणाबाजी #विरोधक

17,259 views

Videos

या पोरांनी धमाल गाणे केले आहे! #क्रिएटिव्हिटी
2:56

Sensitive content

This media may contain sensitive content.