Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

शिवाजी पार्क, दादर! #लोकशाही

27,629 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

दादर संस्थानमधील शिवाजी पार्क जहागीरीचे युवराज Amit Thackeray यांना ३३,६०३ वं मत का नाही मिळालं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा स्टंट. सरकारी कार्यालयात महापुरुषांच्या फोटोंसोबत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची ही तसबीर लावायचा ‘PROTOCOL’ असतो हे याला मैहती नसावं🤷🏻‍♂️ बाकी म्लेंच्छक्षयदीक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत इतरांचे फोटो ही आहेत. त्यावर बोलायची हिम्मत नाही का🤷🏻‍♂️ टीपः महाराजांचा अपमान - यावरुन आभाळ हेपलत येऊ नये. माहितीये महाराजांबद्दल किती प्रेम आहे ते…मनसेच्या झंड्यामध्ये महाराजांची मुद्रा वापरलीये, ती ही चुकीची🤦🏻‍♂️

Devashish Kulkarni

27,313 просмотров • 26 дней назад