
Rashmi Puranik
@Marathi_rash • 218,447 subscribers
Journalist | Spiritual | Views are personal
Shorts
Videos

काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अस पोस्टर पकडून घोषणा देत होते..शिंदेच्या खासदार ज्योती वाघमारे ,नरेश म्हस्के बघा...स्वतःच काही करता येत नाही..दुसऱ्यांची पोस्टर खेचतात! तुम्ही इतरांचे पाय खेचू शकतात एवढे तुमचे टॅलेंट आहे.. बाकी काही जमणार नाही! #काँग्रेस
Rashmi Puranik55,215 次观看 • 8 天前

शिंदे गटातील लोक जेव्हा बोलायला तोंड उघडतात तेव्हा मेंदूशी कनेक्शन तुटत का? या ज्या कोण ओव्हरेक्टिंग करणाऱ्या ताई आहेत त्या अशा बोलत आहेत की लाडकी बहिण योजनेचे पैसे एकनाथ शिंदे यांनी आपली एफडी तोडून, saving खात्यातील पैसे काढून दिले आहेत! यांना सांगा,राज्यातील जनता टॅक्स देते,त्यातून आलेल्या पैशातून सरकार योजना राबवते..आपलेच पैसे आपल्याला सरकार देत आहे.. बाकी उपमुख्यमंत्री शिंदे यांना देव बनवले आहे पुढे नॉन बायोलॉजिकल बनवून टाका फक्त तेवढी ऍक्टिंग कमी करा, बघवत नाही!
Rashmi Puranik19,702 次观看 • 2 天前

या इन्फ्लुएन्सरने सांगितले की सोमवारी लाठीचार्ज झाल्यावर त्याला मेल आला की भाजप सरकार किती चांगले काम करते आणि विरोधक कसे चुकीचे आहे हे सांगणारे reel बनवा..त्यासाठी स्क्रिप्ट, पैसे सगळ देण्यात येईल! आता ही मुले प्रश्न विचारत आहे की इतके पैसे येतात कुठून? एक reel साठी ४० हजार देतात तर किती जणांना पैसे देऊन अजेंडा राबवत आहेत! #अजेंडा
Rashmi Puranik37,312 次观看 • 9 天前
2:56
Sensitive content
This media may contain sensitive content.

या मुंबईच्या महापौर ..भर पावसात काम करणाऱ्या कामगारांना कानाखाली वाजवू का म्हणून धमकी देतात..पण ज्यांचे काम आहे त्यांना साहेब म्हणून विनवणी करतात! गरीब कामगारांना वाली नाही म्हणून त्यांच्यावर आगपाखड करणे सोपे आहे पण महापालिकेचे अधिकारी,कंत्राटदार ज्यांची जबाबदारी आहे त्यांना धमकी देण्याची हिंमत आहे का? काम करत आहे दाखवण्यासाठी reel बनवायला ड्रामा चांगला आहे पण तुमची overacting चुकलीच! #Overacting
Rashmi Puranik39,516 次观看 • 27 天前

मंत्रालयात गेले तीन दिवस दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे अनेक अधिकारी व कर्मचारी यांना उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप आजार झाले आहेत..मंत्रालयातील दवाखान्यात गर्दी बघा... महाराष्ट्राच्या मंत्रालयात स्वच्छ पाणी पुरवठा नसेल तर जनतेचे हाल काय असतील?! अधिवेशन सुरू असताना ही अवस्था आहे.. #दूषितपाणी
Rashmi Puranik25,950 次观看 • 22 天前

अहिल्यानगर इथे बकरी ईदच्या दिवशी ब्राह्मण गल्लीत मांस फेकणारी स्वाती भोसले निघाली आहे. अहिल्यानगर जिल्हा पूर्णतः भाजपने टार्गेट केलं आहे.या जिल्ह्यात काँग्रेस विचारधारा राहू नये म्हणून कीर्तनकार असो किंवा इतर संघटनांच्या माध्यमातून हिंदु मुस्लिम वाद निर्माण केले जात आहेत! त्यात तेल ओतायला भाजपच्या पिलावळी आहेत.. जनतेने बुद्धी वापरली पाहिजे.. #मेंदूवापरा
Rashmi Puranik29,558 次观看 • 1 个月前

पावसाळी अधिवेशन सुरू असताना अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना काल रात्री साडे आठ वाजता बिश्नोई गँग कडून पुन्हा धमकी खंडणी दिली नाही तर हत्या करण्याची धमकी दिली काँग्रेसचे नगरसेवक आकाश कावडे यांना फोन करून साजिद पठाण यांनी आमचे ऐकले नाही तर आज २ जुलै रोजी दुपारी दोन वाजता तुम्हाला दाखवून देऊ अशी धमकी दिली. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँग कडून ही दुसरी धमकी आली आहे
Rashmi Puranik16,942 次观看 • 29 天前