
Gajanan Kale
@MeGajananKale • 62,786 subscribers
Spokesperson @mnsadhikrut (Maharashtra Navnirman Sena) | City President, Navi Mumbai, MNS
Shorts
Videos

ठाकरे ... ♥️💪 वरती दोन गुजराती बसलेत म्हणून तुम्हाला काय वाटतंय आपण वाट्टेल ते करू
Gajanan Kale23,044 views • 1 month ago

मुस्लिम समाजाच्या पाठीशी देवा भाऊ उभे आहेत ... सच्चा हिंदू नेता ... अल्लाह हाफिज देवा भाऊ ...
Gajanan Kale35,023 views • 7 months ago

मतदार यादीत मुलीचे वय 124 आणि वडिलांचे 43 .. कोणी कोणाला काढलय ... राजसाहेब ठाकरे ...
Gajanan Kale42,461 views • 10 months ago

ठाकरेंची मुले इंग्लिश शाळेत शिकली या जुन्या कढीला ऊत आणण्याचा परत एकदा केविलवाणा प्रयत्न करून मराठीबद्दल शंका घेणारे भाजपचे डोक्यावर पडलेले नवीन मुंबई शहराध्यक्ष यांच्या माहितीसाठी… अमित साटम, उघडा डोळे आणि वाचा नीट… यांच्याही हिंदुत्वावर आम्ही शंका घ्यायची का? की यांना हिंदुत्ववादी शिक्षण देणाऱ्या शाळा नाही भेटल्या? लालकृष्ण अडवाणी : St. Patrick School अरुण जेटली : St. Xavier’s School निर्मला सीतारामन : St. Philomena’s School आणि Holy Cross School जे. पी. नड्डा : St. Xavier’s School, पटणा पीयूष गोयल : Don Bosco School, माटुंगा आणि हो, साहेबांच्या नातवावर बोललात म्हणून, अमृता फडणवीस : St. Joseph Convent School, नागपूर दिविजा देवेंद्र फडणवीस : The Cathedral and John Connon School, Fort मुंबई हे सगळे ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले आहेत… बाकी शहाण्यास फार सांगणे न लागे… फक्त फडणवीसांना खुश करण्यासाठी तोंड चालवणारे “चाटम”, यापुढे सांभाळून बोला…! कोण कुठल्या शाळेत शिकले यावरून भाषेचा कडवटपणा आणि धर्माबद्दलचा अभिमान ठरत नसतो हो ..
Gajanan Kale30,944 views • 8 months ago

आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडून कामाची पोचपावती ... खूप प्रेम,खूप आभार साहेब 🙏❤️
Gajanan Kale32,991 views • 9 months ago

मिस्टर उद्धव ठाकरे यांची एक लाखांची सभा दादर मध्ये सहकुटुंब सहपरिवार 😂😂 #नकलीठाकरे
Gajanan Kale53,664 views • 2 years ago

७० हजार कोटीचा घोटाळा करून नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी( हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत) तरी घासलेट चोर वर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय ... अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर ...??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून २ आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू ... उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका... पक्ष चोरून पण १ खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची (ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला ... आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत !!!
Gajanan Kale44,457 views • 2 years ago

बात निकली है तो दूर तक जाएगी ... हिंदुत्वादाचा बुरखा फाटला ...
Gajanan Kale18,838 views • 7 months ago

आय.आय.टी. बॉम्बेचे “आय.आय.टी. मुंबई” केले नाही याबद्दल मी आभार मानतो, असे निर्लज्ज आणि बेशरम विधान केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग मुंबईत येऊन करतात. मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आणि हिणवणी करण्याची एकही संधी भाजप आणि भाजपचे नेते सोडत नाही. या भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आपण कुठल्या बिळात लपले आहेत? या आता वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीं स्थळाजवळ ,पश्चात्ताप करा आणि नाक घासून माफी मागा मराठी माणसाची ... आपले केंद्रीय नेते, भाजपचे जितेंद्र सिंग यांचा जाहीर निषेध करण्याची हिंमत आहे का मुंबईतील भाजपा नेत्यांमध्ये?? पुढच्या वेळी जितेंद्र सिंग मुंबईत येतील त्यावेळी त्यांचा मनसे सत्कार करू ...
Gajanan Kale18,606 views • 8 months ago

नुसतं तोंडी आश्वासन देणार नाही तर स्टॅम्प पेपर वर लिहून देतो निवडून आलो तर ... प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणार... साडेबारा टक्के चा भूखंडाचा मोबदला मिळवून देणार ... या व प्रकल्पग्रस्तांच्या इतर मागण्या बाबत शब्द नाही पाळला तर माझ्यावर फसवणुकीचा ४२० चा गुन्हा दाखल करा .. #बेलापुरविधानसभा #नवीमुंबई #इंजिन #परिवर्तन #parivartan
Gajanan Kale33,616 views • 1 year ago

खुल्या चर्चेचे निमंत्रण देवून ही ... संदिप नाईक आणि मंदा ताई म्हात्रे यांची गैरहजेरी ... कामेच केली नाहीत तर सांगणार काय हा प्रश्न त्यांना बहुदा पडला असावा ... नवी मुंबईकर माय बाप आता तूच ठरव ... सोबत या परिवर्तन करूया ... #बेलापूरविधानसभा #नवीमुंबई #navimumbai #आपलाहक्काचागजानन #engine #इंजिन
Gajanan Kale32,105 views • 1 year ago

अखेर मनसेच्या दणक्यानंतर गुजरातच्या भाजप आमदाराने नवी मुंबईत गुजराती भाषेत लावलेली पाटी(बॅनर )काढून टाकली ... आता मराठीतील पाटी लवकरच लावा अन्यथा आम्ही आहोतच आपल्याशी योग्य तो संवाद साधायला ... यंत्रणांचे आभार ... सर्व महाराष्ट्र सैनिकांचे कौतुक ... मराठी पाटी लागेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहणार ... #महाराष्ट्रातफक्तमराठीच MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Gajanan Kale21,381 views • 1 year ago

अंबादास दानवे ला अटक करा ... दानवे तुझी मस्ती जिरवू ... आमचा संयम सुटला तर भारी पडेल ...
Gajanan Kale29,762 views • 2 years ago